×

Teacher4 U's video: STARS Strengthening Teaching-Learning Results for States 960

@हा आहे नवीन प्रकल्प?STARS (Strengthening Teaching-Learning & Results for States)प्रकल्प?960 कोटीचा?
राज्यातील शिक्षण पध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण म्हणजेच STARS (Strengthening Teaching-Learning And Results for States) प्रकल्पाच्या अंमलबजावणी संदर्भातील प्रस्ताव आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला. समग्र शिक्षा अभियानाच्या एकात्मिक राज्य अंमलबजावणी सोसायटी (SIS) द्वारे STARS प्रकल्पाची राज्यस्तरावर अंमलबजावणी होईल. जिल्हा स्तरावरील निरीक्षणाची कामं जिल्हा शिक्षणाधिकारीद्वारे केली जातील तर जिल्हाधिकारी/मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हापरिषद हे जिल्हा शिक्षण समितीचे प्रमुख असतील. याशिवाय NCERT कडून तांत्रिक व शैक्षणिक सहाय्य तसेच NIEPA मार्फत राज्यातील शिक्षकांमधील क्षमतेच्या नेतृत्व गुणांचा विकास करण्यासाठी सहकार्य केले जाणार आहे. राष्ट्रीय स्तरावर शिक्षणासाठी स्वतंत्र लोकपालसदृष यंत्रणा गठीत करण्यात येणार आहे. जागतिक बँकेद्वारे अर्थसहाय्य केल्या जाणाऱ्या स्टार प्रकल्पासाठी महाराष्ट्रासह एकुण ६ राज्यांची Performance Grading Index मधील कामगिरीच्या आधारे निवड करण्यात आली आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश, ओडीसा, राजस्थान, मध्यप्रदेश आणि केरळ आदी राज्यांचा समावेश आहे. स्टार प्रकल्पासाठी एकूण ९७६ कोटी रुपये एवढा खर्च येणार असून यापैकी ३९० कोटी रुपये हे राज्य सरकार खर्च करणार आहे.

54

0
Teacher4 U
Subscribers
226K
Total Post
1.8K
Total Views
400.2K
Avg. Views
6.5K
View Profile
This video was published on 2021-01-21 08:01:44 GMT by @Teacher4-U on Youtube. Teacher4 U has total 226K subscribers on Youtube and has a total of 1.8K video.This video has received 54 Likes which are lower than the average likes that Teacher4 U gets . @Teacher4-U receives an average views of 6.5K per video on Youtube.This video has received 0 comments which are lower than the average comments that Teacher4 U gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.Teacher4 U #Teacher4u राज्यातील has been used frequently in this Post.

Other post by @Teacher4 U