@अनोखी प्रेम कथा 'प्रीतम' या चित्रपटाच्या मेकिंगचे अनोखे किस्से सांगतात कलाकार व टीम
Upcoming Movie, PREETAM, Exclusive Interview, A unique Love Story, Pranav Raorane, Nakshatra Medhekar, , Upendra Limaye, Ajit Devale, Vishwajeet Palav, Sameer Khandekar, Aba Welankar, Shivraj Walvekar, Asmita Khatkhate, Nayan Jadhav, Ananda Karekar, Valentine's Week, Valentine's Day 2021.
भावनांच्या हिंदोळ्यावर प्रेमाची अनोखी सफर घडविण्यासाठी ‘प्रीतम’ हा मराठी चित्रपट सज्ज झाला आहे. येत्या १९ फेब्रुवारी ला थिएटर मध्ये प्रदर्शनाला सज्ज झाला आहे.
चित्रपटातील मुख्य कलाकार प्रणव रावराणे, उपेंद्र लिमये, शिवराज वाळवेकर, दिग्दर्शक सिजो रॉकी, आणि सह निर्मात्या व अ.भा.म.चि. महामंडळाच्या सह-कार्यवाह मा. चैत्राली डोंगरे यांच्या या खास मुलाखतीत सांगत आहेत चित्रपटाच्या खास गोष्टी, त्याचबरोबर मेकिंगच्या काही किस्से.
ABMCM NEWS's video:
9
7