ABMCM NEWS's video: OTT Suvrat Joshi Pushkar Shrotri JOBLESS on OTT
@''जॉबलेस' ही नवीन वेब सिरीज OTT वर प्रदर्शित | Suvrat Joshi | Pushkar Shrotri | 'JOBLESS' on OTT
'JOBLESS, New Marathi Web Series, Trailer out, Released on OTT, Planet Marathi, Starring Actors, Suvrat Joshi, Pushkar Shrotri, in lead roles, COVID19 Pandemic, Story.
'जॉबलेस' ही नवीन वेब सिरीज OTT वर प्रदर्शित.
पैसे कमावण्याच्या नादात, उतावळेपणात अनेकदा चुकीचा निर्णयही घेतला जातो. या एका चुकीच्या निर्णयातून आयुष्य कसे उद्ध्वस्त होऊ शकते, ही दाखवणारी वेबसिरीज 'ओटीटी'वर येत आहे. 'जॉबलेस' असे या वेबसिरीजचे नाव असून सुव्रत जोशी, पुष्कर श्रोत्री प्रमुख भूमिकेत असून निरंजन पत्की दिग्दर्शक आहेत.
'जॉबलेस'चा ट्रेलर सोशल मिडीयावर प्रदर्शित झाला असून महामारीच्या कठीण काळात सुव्रत 'जॉबलेस' का होतो? पैसे मिळवण्यासाठी तो वाईट मार्गाचा अवलंब करतो का? या अडचणीतून तो बाहेर येतो का? असे अनेक अनुत्तरित प्रश्न 'जॉबलेस'मधून उलगडणार आहेत.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मराठी चित्रपटसृष्टीतील Updates बातम्यांसाठी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सर्व उपक्रमांचे अपडेट्स मिळवणयासाठी नक्की SUBSCRIBE करा आणि पाहा ABMCM NEWS -- https://www.youtube.com/abmcmnews
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹 🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
To watch all the latest updates from the Marathi Film Industry & Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal, Be sure to SUBSCRIBE and check out ABMCM NEWS -- https://www.youtube.com/abmcmnews
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
Voice-Over & Video Edited by Aishwarya Hiremath
ABMCM NEWS's video: OTT Suvrat Joshi Pushkar Shrotri JOBLESS on OTT
10
0