×

ASFC Production's video: Tujhi Aathvan Romantic Marathi Poem Ashwin Shende ASFC Prod

@Tujhi Aathvan (तुझी आठवण) | Romantic Marathi Poem | Ashwin Shende | ASFC Prod.
Tujhi Aathvan (तुझी आठवण) is a Romantic Marathi Poem RAW STUDIO presents in association with GHAR "Tujhi Athvan (तुझी आठवण)" Poem Written by : Ashwin Shende Performed by : Rakesh Meshram Director of Photography : Abhilash Pote Edited by : Ashwin Shende Music by : Ashwin Shende Colors by : RAW STUDIO Equipment Provided by : RAW PHOTOGRAPHY a RAW STUDIO Production हम है RAW वाले😎 Here is Full Poem : कळत नकळत होणारा तुझा आभास, म्हणजे तुझी आठवण, प्रत्येक क्षणी होनारा तुझा भास, म्हणजे तुझी आठवण, ओठांवर हसू येताच, मनात येणार पहिला विचार, म्हणजे तुझी आठवण, सकाळचा सूर्य ते रात्री चा चंद्र, या मधला सगळा काळ, म्हणजे तुझी आठवण, म्हणजे तुझी आठवण । चेहऱ्यांच्या गर्दित तुझा चेहरा शोधतो, प्रेमाच्या मंदिरात तुझाच नाव जपतो, माझ्या विचारांची तू सुंदर कल्पना, आणि तो सुंदर विचार म्हणजे, तुझी आठवण, म्हणजे तुझी आठवण । श्वास च्या प्रत्येक क्षणात, अश्रु च्या प्रत्येक थेंम्बात, हसणाऱ्या त्या गालात, रडणाऱ्या त्या डोळ्यात, माझी असून ही, जी कधीच माझी नसते, ती म्हणजे, तुझी आठवण, ती म्हणजे तुझी आठवण । कधी विचार ही केला नव्हता, तू जीवनात येणार, कधी विचार ही केला नव्हता, प्रेम होणार, कधी विचार ही केला नव्हता, हा क्षण येणार, कधी विचार ही केला नव्हता, मी हे सगळं लिहणार, प्रत्यक्षात नाही ती मनात आहे, मनाच्या कोपऱ्यात नाही जी पूर्ण मनात आहे, ती म्हणजे, तुझी आठवण, ती म्हणजे तुझी आठवण । - अश्विन शेंडे For more Like, Share, Comment & Subscribe.

263

54
ASFC Production
Subscribers
757
Total Post
35
Total Views
139K
Avg. Views
3K
View Profile
This video was published on 2018-10-17 10:39:28 GMT by @ASFC-Production on Youtube. ASFC Production has total 757 subscribers on Youtube and has a total of 35 video.This video has received 263 Likes which are higher than the average likes that ASFC Production gets . @ASFC-Production receives an average views of 3K per video on Youtube.This video has received 54 comments which are higher than the average comments that ASFC Production gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.

Other post by @ASFC Production