×

Akashvani Pune's video: Marathi Natak - Savitri Part 2

@Marathi Natak - Savitri ( Part 2 )
नाटक - सावित्री (भाग १)"...""म्हणजे आपल्याला जे हवं आहे ते आपणच व्हायचं"" असा अर्थ लावणारी सावित्री तशी इतरांपेक्षा वेगळीच ! ही सावित्री आत्ममग्न. स्वगतात्मक पत्रातून बोलणारी. स्वत:ला विसरून दुस-यासाठी काही करणारी आहे. तिला वीणा वाजवता येते. लेखन करता येते. स्वत:च्या मर्यांदांची तिला जाणीव आहे, तशीच स्वत:च्या सामर्थ्याचीही. स्वत:च्या भावनांना ती निखळपणे सामोरी जाऊ शकते. पराभवाचे तिला दु:ख होते, पण त्या पराभवाला स्वीकारून तिला पुढेही जाता येते. सृजनशक्ती आणि स्त्रीशक्ती हा ज्यांच्या लेखनाचा गाभा अशा कवी, लेखक पु.शि. रेगे लिखित व राजेंद्र लाखे रूपांतरित, दिग्दर्शित नाटक सावित्री - भाग २ कलाकार - प्रिया जामकर, राजेंद्र लाखे सादरकर्त्या - गौरी लागू आकाशवाणी पुणे केंद्राचे सर्व कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी आजच डाउनलोड करा NewsOnAir PrasarBharati Official app AIR News+Live हे मोबाईल ऍप्लिकेशन. • Android App - https://play.google.com/store/apps/details?id=com.parsarbharti.airnews • IoS App - https://apps.apple.com/in/app/newsonair/id1450030867तसेच प्रसारभारतीच्या संकेतस्थळावरही आपण लाईव्ह स्ट्रीमिंग ऐकू शकता. (http://prasarbharati.gov.in/) "

0

1
Akashvani Pune
Subscribers
26.3K
Total Post
2.3K
Total Views
8.9K
Avg. Views
111.9
View Profile
This video was published on 2021-02-18 16:19:52 GMT by @Akashvani-Pune on Youtube. Akashvani Pune has total 26.3K subscribers on Youtube and has a total of 2.3K video.This video has received 0 Likes which are lower than the average likes that Akashvani Pune gets . @Akashvani-Pune receives an average views of 111.9 per video on Youtube.This video has received 1 comments which are lower than the average comments that Akashvani Pune gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.Akashvani Pune #MarathiNatak #Savitri #AkashvaniPune" has been used frequently in this Post.

Other post by @Akashvani Pune