×

Ashlesha Kulkarni's video: Upwaas Dish

@Upwaas Dish | उपवासाचे पौष्टिक पदार्थ | भगरीच्या पीठाची भाकरी, उपवासाची भाजी व चटनी
साहित्य : भगरीचे पीठ, बटाटे, दही , तेल, मीठ, हिरवी मिरची, शेंगदाण्याचा कूट आणि पाणी कृती : सर्व प्ररथ भगरीचे पीठ घ्यावे थोडे मिठ घालावे व पाणी घालुन घट्ट मळुन घ्यावे. आता उंडा करावा व चांगल्या प्रकारे थापून घ्यावे आता ती भाकरी तव्यावर भाजून घ्यावी. उपवासाची भाजी करण्यासाठी उकडलेले बटाटे घ्यावे व हिरवी मिरची ची पेस्ट करून घ्यावी कढईत तेल टाकावे नंतर त्यात जिरे टाकावे व हिरवी मिरची ची पेस्ट टाकून चांगले परतून घ्यावे आता बटाटे स्मॅश करून त्यात टाकावे व रस्या साठी थोडे गरम पाणी घालावे. चवीनुसार मीठ व शेंगदाण्याचा कूट घालावे व भाजी ला चांगले शिजू द्यावे. उपवासाची चटणी तयार करण्यासाठी शेंगदाण्याचा कूट घ्यावा त्यात चवीनुसार मीठ व हिरवी मिरची ची पेस्ट टाकावी थोडे दही टाकून चांगले फेटावे. आता आपली उपवासाची भाकरी, उपवासाची भाजी व चटणी तयार आहे.

30

13
Ashlesha Kulkarni
Subscribers
141
Total Post
34
Total Views
9.1K
Avg. Views
268.2
View Profile
This video was published on 2020-07-01 18:59:09 GMT by @Ashlesha-Kulkarni on Youtube. Ashlesha Kulkarni has total 141 subscribers on Youtube and has a total of 34 video.This video has received 30 Likes which are higher than the average likes that Ashlesha Kulkarni gets . @Ashlesha-Kulkarni receives an average views of 268.2 per video on Youtube.This video has received 13 comments which are higher than the average comments that Ashlesha Kulkarni gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.

Other post by @Ashlesha Kulkarni