×

Aurangabad Updates's video: N S U I

@औरंगाबाद में अमिताभ बच्चन अक्षय कुमार के विरोध में N.S.U.I का धरना आंदोलन.!आयोजक डॉ शादाब शेख.!
नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली व N.S.U.I महाराष्ट्र अध्यक्ष अमीर शेख यांच्या सूचनेनुसार आज अमिताभ बच्चन व अक्षय कुमार यांच्या विरुद्ध आज महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस (N.S.U.I) च्या वतीने कलेक्टर ऑफिस समोर मास्क, सेनिटायझर व सोशल डिस्टंसिंग चा नियम पाळून आंदोलन करण्यात आला UPA सरकारच्या काळात हे दोघे दरवाढीच्या विरोधात नेहमी ओरडायचे पण आज जेव्हा पेट्रोल 98 rs आणी डिझेल 88 रस आहे हे दोघे जण केंद्र सरकारला घाबरून पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात एक शब्द बोलायला तयार नाही म्हणुन त्यांना झोपेतून जागवन्यासाठी आज महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस महासचिव डॉ शादाब शेख यांच्या वतीने आंदोलनात करण्यात आला त्यावेळी उपस्थित औरंगाबाद शहर जिल्हा कॉँग्रेस कमेटी अध्यक्ष हिशाम उस्मानी,मराठवाडा कॉंग्रेस अल्पसंख्यक विभाग अध्यक्ष अहमद चाऊस, विद्यार्थी कॉँग्रेस.माजी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष इम्रान, पठाण युवक काँग्रेसचे अध्यक्ष मुजफ्फर खान,युवक काँग्रेस पूर्व विधानसभा अध्यक्ष मोहसीन खान, पश्चिम विधानसभा महासचिव युवक काँग्रेस सलमान नवाब पटेल, एम ए अजहर,सलीम खान, सय्यद जुबेर आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते औरंगाबाद में अमिताभ बच्चन अक्षय कुमार के विरोध में N.S.U.I का धरना आंदोलन. आयोजक डॉ शादाब शेख 👉कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले के नेतृत्व में N.S.U.I का अमिताभ बच्चन अक्षय कुमार के विरोध में धरना आंदोलन. आयोजक डॉ शादाब शेख

230

13
Aurangabad Updates
Subscribers
215K
Total Post
6.1K
Total Views
189.9K
Avg. Views
3.8K
View Profile
This video was published on 2021-02-22 21:26:30 GMT by @Aurangabad-Updates on Youtube. Aurangabad Updates has total 215K subscribers on Youtube and has a total of 6.1K video.This video has received 230 Likes which are higher than the average likes that Aurangabad Updates gets . @Aurangabad-Updates receives an average views of 3.8K per video on Youtube.This video has received 13 comments which are higher than the average comments that Aurangabad Updates gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.

Other post by @Aurangabad Updates