×

BBC News Marathi's video: Gyanvapi Mosque Pune

@Gyanvapi Mosque सारखाच Pune येथील धाकटा शेख सल्ला दर्गा वादात का? पुण्येश्वर मंदिर प्रकरण
काशीच्या ज्ञानवापी मशिदीसारखाच वाद पुण्यात एका दर्ग्याच्या बाबतीत होताना दिसतोय. धाकटा शेख सल्ला दर्गा या जागी पूर्वी एक मंदिर होतं, त्यामुळे तिथे असलेल्या हिंदू संस्कृतीच्या वास्तूंचं जतन व्हावं, असा आग्रह करत याचिकाकर्त्यांनी इथे पुढील बांधकामाला विरोध केला होता. पण सध्या ही वास्तूसुद्धा वादात आहे. यावर इतिहासकार आणि वकील काय म्हणतात, ते पाहू या. याप्रकरणी आम्ही धाकटा शेख सल्ला दर्गाचे वकील आंणि ट्रस्टींना संपर्क केला होता. पण त्यांनी काही उत्तर दिलं नाही. व्हीडिओ - मानसी देशपांडे कॅमेरा - नितीन नगरकर एडिटिंग - गुलशनकुमार वनकर ___________ ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi https://www.facebook.com/bbcnewsmarathi/ https://twitter.com/bbcnewsmarathi

46

13
BBC News Marathi
Subscribers
2.8M
Total Post
19.1K
Total Views
5.2M
Avg. Views
23.1K
View Profile
This video was published on 2022-05-26 17:30:12 GMT by @BBC-News-Marathi on Youtube. BBC News Marathi has total 2.8M subscribers on Youtube and has a total of 19.1K video.This video has received 46 Likes which are lower than the average likes that BBC News Marathi gets . @BBC-News-Marathi receives an average views of 23.1K per video on Youtube.This video has received 13 comments which are lower than the average comments that BBC News Marathi gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.BBC News Marathi #BBCMarathi #Gyanvapi #Pune has been used frequently in this Post.

Other post by @BBC News Marathi