×

Bhaucha Dhakka's video:

@पवारांचा बालीशपणा । भाऊचा धक्का । भाऊ तोरसेकर
जेव्हा शेंबडे पत्रकार पवारांवर टीका करतात तेव्हा खूप यातना होतात. संपूर्ण महाराष्ट्राने शरद पवारांवर प्रचंड प्रेम केले आहे. मात्र त्यांचा राजकीय इतिहास पाहिला असता ते स्वत:च कायम स्वत: घात करुन घेत असतात. मेरीट मध्ये पहिला येणारा विद्यार्थी जेव्हा कॉपी करायचाच हट्ट घरतो. तेव्हा त्याचा शरद पवार होतो. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना बालीश म्हणून स्वत:चेच हसे करुन घेतले आहे. आपली कृती म्हणजे धूर्तपणा आणि आणि इतरांची म्हणजे बालीशपणा असे आता चालणार नाही. पवारांनीच त्यांचा बालीशपणा थांबवायला हवा आणि वयाला, अधिकाराला शोभेल असे वर्तन करावे ही मराठी माणसाची अपेक्षा आहे. व्हिडिओ पहा आणि शरद पवारांच्या बालीशधूर्तपणावर आपले मत सांगा... लगेच कमेंट करा... हा व्हिडिओ अधिकाधिक व्यक्तींपर्यंत व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकद्वारे शेअर करा ही विनंती असेच व्हिडिओ पाह्ण्यासाठी आणि आपली राजकीय समज वाढवण्यासाठी "भाऊचा धक्का" युट्युब चॅनेलला सबस्क्राइब करा. इतर व्हिडिओ पहा : माढ्यातून माघार की राड्यातून माघार - https://youtu.be/1CyXbPU14qQ केविलवाणे केजरीवाल - https://youtu.be/6D9ifMBWE1A प्रियंकाचा करिष्मा - https://youtu.be/VkrMoilNPLI पुन्हा मोदीच का? - https://youtu.be/srIWNIQpQpE

2.1K

490
Bhaucha Dhakka
Subscribers
27.7K
Total Post
25
Total Views
1.5M
Avg. Views
59.7K
View Profile
This video was published on 2019-03-28 11:45:00 GMT by @Bhaucha-Dhakka on Youtube. Bhaucha Dhakka has total 27.7K subscribers on Youtube and has a total of 25 video.This video has received 2.1K Likes which are higher than the average likes that Bhaucha Dhakka gets . @Bhaucha-Dhakka receives an average views of 59.7K per video on Youtube.This video has received 490 comments which are higher than the average comments that Bhaucha Dhakka gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.Bhaucha Dhakka #sharadpawar #Elections2019 has been used frequently in this Post.

Other post by @Bhaucha Dhakka