×

Bhaucha Dhakka's video:

@प्रियंका गांधींचा डाव राहूल यांना पेच । भाऊ तोरसेकर
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने प्रियंका गांधी यांना सरचिटणीस पद देऊन सक्रिय राष्ट्रीय राजकारणाचे दरवाजे खुले केले. राष्ट्रीय राजकारणात उतरल्यानंतर प्रियांका गांधी यांना लोकसभेच्या निवडणुकीत उभे राहण्याबद्दल विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी वाराणसीमधून उभे राहून पंतप्रधान मोदींना शह देण्याची हिम्मत दाखवली. मात्र माझ्या उमेदवारीबद्दल काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी ठरवतील असे प्रियांका गांधी यांनी सांगितले. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. प्रियांका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे शह कोणाला... जाणून घ्या जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकरांच्या राजकीय विश्लेषणातून... हा व्हिडिओ अधिकाधिक व्यक्तींपर्यंत व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकद्वारे शेअर करा ही विनंती असेच व्हिडिओ पाह्ण्यासाठी आणि आपली राजकीय समज वाढवण्यासाठी "भाऊचा धक्का" युट्युब चॅनेलला सबस्क्राइब करा. भाऊ तोरसेकर लिखित पुस्तके ऑनलाइन मागवा - https://amzn.to/2GQHyFy

732

79
Bhaucha Dhakka
Subscribers
27.7K
Total Post
25
Total Views
1.5M
Avg. Views
59.7K
View Profile
This video was published on 2019-05-03 12:24:48 GMT by @Bhaucha-Dhakka on Youtube. Bhaucha Dhakka has total 27.7K subscribers on Youtube and has a total of 25 video.This video has received 732 Likes which are lower than the average likes that Bhaucha Dhakka gets . @Bhaucha-Dhakka receives an average views of 59.7K per video on Youtube.This video has received 79 comments which are lower than the average comments that Bhaucha Dhakka gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.Bhaucha Dhakka #priyankagandhi #bhautorsekar has been used frequently in this Post.

Other post by @Bhaucha Dhakka