×

Bhaucha Dhakka's video:

@आपवाल्यांची आतिषीबाजी । भाऊ तोरसेकर । भाऊचा धक्का
केजरीवाल हा माणूस नाटकी आहे असे जनतेला आता कळायला लागले आहे. खोटे नाटे आरोप करुन त्याचा राजकीय फायदा उचलायचा हे केजरीवालांचे काम ! अनेकांनी मग यांच्या विरोधी खटले उभे केले आणि शेवटी केजरीवालांनी माफी मागितली. पण ही केजरीवालांची सवयच असल्याने अजूनही ते आरोप करतात. अशा हरकतींमुळे त्यांचेच कार्यकर्ते त्यांना विरोध करताहेत. केजरीवालांनी राजकारणात येताना राजनिती बदलू असे आश्वासन दिले होते. पण यांच्यापेक्षा घाणेरडे राजकारण अगोदर कुणीच केले नव्हते. भाऊ तोरसेकरांचे संपूर्ण परखड विश्लेषण पाहण्यासाठी व्हिडिओ पहा. हा व्हिडिओ अधिकाधिक व्यक्तींपर्यंत व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकद्वारे शेअर करा ही विनंती असेच व्हिडिओ पाह्ण्यासाठी आणि आपली राजकीय समज वाढवण्यासाठी "भाऊचा धक्का" युट्युब चॅनेलला सबस्क्राइब करा.

1.1K

147
Bhaucha Dhakka
Subscribers
27.7K
Total Post
25
Total Views
1.5M
Avg. Views
59.7K
View Profile
This video was published on 2019-05-17 11:15:00 GMT by @Bhaucha-Dhakka on Youtube. Bhaucha Dhakka has total 27.7K subscribers on Youtube and has a total of 25 video.This video has received 1.1K Likes which are lower than the average likes that Bhaucha Dhakka gets . @Bhaucha-Dhakka receives an average views of 59.7K per video on Youtube.This video has received 147 comments which are lower than the average comments that Bhaucha Dhakka gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.Bhaucha Dhakka #aap #kejriwal #loksabha2019 has been used frequently in this Post.

Other post by @Bhaucha Dhakka