×

Bhaucha Dhakka's video:

@राहूल गांधींचा माफिनामा । भाऊ तोरसेकर
राहूल गांधींनी पंतप्रधानांवार केलेल्या “ चौकीदार चोर है ” या अरोपावर सुप्रिम कोर्टामध्ये सादर केलेल्या माफिनाम्यासंदर्भात केलेले विश्लेषण. गेल्या काही सभांमध्ये राहूल गांधींनी राफेल प्रकरणामध्ये मोदींनी घोटाळा केला असा आरोप चालवला आहे. काहींनी सुप्रिम कोर्टामध्ये याबाबत अर्ज दिला तोही फेटाळला गेला होता. तरीही राहूल गांधी पुन्हा पुन्हा यावर बोलत होते. एवढे सगळे होऊन सुद्धा राहूल गांधी या सर्व घटनेबद्दल खूष आहेत.. या घटनेमुळे आपल्या पक्षाला किंवा मोदी विरोधकांना तोंडघशी पाडलं गेलं याची त्यांना आजिबात पर्वा नाही. यामुळे राहूल गांधींच्या बाजूने बोलणाऱ्यांचे मात्र नाक कापले गेले आहे. हा व्हिडिओ अधिकाधिक व्यक्तींपर्यंत व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकद्वारे शेअर करा ही विनंती असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपली राजकीय समज वाढवण्यासाठी "भाऊचा धक्का" युट्युब चॅनेलला सबस्क्राइब करा.

1K

134
Bhaucha Dhakka
Subscribers
27.7K
Total Post
25
Total Views
1.5M
Avg. Views
59.7K
View Profile
This video was published on 2019-04-26 12:34:19 GMT by @Bhaucha-Dhakka on Youtube. Bhaucha Dhakka has total 27.7K subscribers on Youtube and has a total of 25 video.This video has received 1K Likes which are lower than the average likes that Bhaucha Dhakka gets . @Bhaucha-Dhakka receives an average views of 59.7K per video on Youtube.This video has received 134 comments which are lower than the average comments that Bhaucha Dhakka gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.Bhaucha Dhakka #RahulGandhi #Elections2019 has been used frequently in this Post.

Other post by @Bhaucha Dhakka