Born To Fly's video: Bhairavgad Trek start to end journey 4K GoPro
@Bhairavgad Trek | थरकाप उडवणारा किल्ला 🤒| start to end journey | 4K GoPro.
bhairavgad trek,
थरकाप उडवणारा किल्ला - मोरोशी,चा भैरवगड
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग, डोंगररांग: माळशेज, जिल्हा : ठाणे, श्रेणी : अत्यंत कठीण,
सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर आलेल्या लाव्हारसामुळे झालेली आहे. लाव्हरसाचे थर थंड झाल्यावर पुन्हा पुन्हा झालेल्या उद्रेकांमुळे लाव्हारसाचे थर एका वर एक थर जमत गेले. त्यानंतर उन, वारा, पावसाने या थरांची झीज होऊन वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार झाल्या. त्यापैकी एक रचना म्हणजे "प्रस्तर भिंती"; ही रचना आपल्याला भैरवगडा वरती पहायला मिळते. लाव्हारसाच्या विशिष्ट प्रकारे साठण्यामुळे व थंड होण्यामुळे बेसॉल्ट खडकाची तयार झालेली भिंत. भैरवगडाचा बालेकिल्ला अशाच मुख्य डोंगररांगे पासून अलग झालेल्या बेसॉल्ट खडकाच्या ४०० फूट उंच, सरळसोट भिंतीवर वसवलेला आहे. त्याची रचना व त्यामागची आपल्या पूर्वजांची कल्पकता पहातांना आपण थक्क होऊन जातो.
माळशेज घाटाच्या अलिकडे मुख्य डोंगररांगे पासून बाहेर आलेल्या डोंगरावर भैरवगड किल्ला आहे. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यात माळशेज घाटाच्या पायथ्याशी मोरोशी गाव आहे. या गावाच्या मागे भैरवगड किल्ला आहे. किल्ल्याची रचना पहाता या किल्ल्याचा उपयोग टेहळणीसाठी होत असावा.
या गडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी गिर्यारोहणाचे सामान व गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे आवश्यक आहे.
bhairavgad trek, bhairavgad killa, moroshi, bhairavgad fort, bhairavgad,
music in this video :
––––––––––––––––––––––––––––––
The Reckoning by AERØHEAD https://soundcloud.com/aerohead
Creative Commons — Attribution 3.0 Unported — CC BY 3.0
Free Download / Stream: https://bit.ly/the-reckoning-aerohead
Music promoted by Audio Library https://youtu.be/NQk5C6Z_WOA
––––––––––––––––––––––––––––––
––––––––––––––––––––––––––––––
Mechanolith by Kevin MacLeod http://incompetech.com
Creative Commons — Attribution 4.0 International — CC BY 4.0
Free Download / Stream: https://bit.ly/mechanolith
Music promoted by Audio Library https://youtu.be/7vIG3tHJLz8
––––––––––––––––––––––––––––––
🔻
"Cjbeards - Fire and Thunder" is under a Creative Commons license (CC BY 3.0).
Music promoted by BreakingCopyright: https://youtu.be/KkSfEQcZHy8
🔺
जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर Like करा , अणि अशाच नवनवीन video साठी सब्सक्राइब करून जवळ असलेली घंटा दाबायला अजिबात विसरु नका।
।धन्यवाद। जय शिवराय। जय संभजी राजे।
contact us :
rishiawarae007@gmail.com
Facebook :
https://www.facebook.com/Born-To-Fly-...
instagram :
https://www.instagram.com/rishiaware/
bhairvgadmaharastra
Born To Fly's video: Bhairavgad Trek start to end journey 4K GoPro
273
40