×

Born To Fly's video: prachin konkan museum ganpatipule

@prachin konkan museum ganpatipule | ५०० वर्षापूर्वीचे कोकण | भाग १ |
prachin konkan museum ganpatipule, prachin konkan , पार्ट ०१ | कवी माधव यांच्या कवितेतील नंदनवनात वसलेले एक नितांत सुंदर ठिकाण म्हणजेच गणपतीपुळे! कोकण किनारपट्टीवरील डोंगराच्या पायथ्याशी असलेले जागृत व स्वयंभू श्री गणेश मंदिर. कोकणातील ३००-४०० वर्षाची परंपरा असलेले महत्त्वाचे तीर्थक्षेत्र. भारतातील अष्टद्वारदेवतांपैकी हि पश्चिमद्वार देवता. समोर क्षितीजापर्यंत पसरलेला निळाशार समुद्र, पांढरी शुभ्र वाळू, सभोवतीचा हिरवा निसर्ग आणि त्यावर कळस म्हणजे गुलाबी रंगातील सुंदर गणेश मंदिर. अशी रंगांची मुक्तहस्ते उधळण असलेला हा परिसर मला नेहमीच आकर्षित करत असे आणि त्याचबरोबर मला आणखी एक गोष्ट खुणावत असे ती म्हणजे "प्राचीन कोकण-५०० वर्षापूर्वीचे कोकण" अशी जाहिरात असलेला एक बोर्ड. त्यामुळे ह्या वेळेच्या गणपतीपुळ्याच्या भेटीत प्राचीन कोकण करायचे असे ठरविले आणि तसा योग लवकरच जुळून आला. गणपतीपुळे देवस्थानापासून केवळ १ किमी अंतरावर कोकण टुरीझम डेव्हलपमेंट आणि रीसर्च सेंटर यांचा ३ एकर परिसरात उभारलेला प्राचीन कोकण हा प्रकल्प आहे. "पर्यटनातून रोजगार निर्मिती" हा विषय घेऊन काही महाविद्यालयीन तरूण तरुणी येथे काम करीत आहेत. ५०० वर्षापूर्वीचे कोकण, तेथील जीवनपद्धती, रोजगार, संस्कृती यांची हुबेहुब प्रतिकृती येथे उभारण्यात आल्या आहेत. मुख्य प्रवेशद्वारातून आपण आत जाताच संस्थेच्या मार्गदर्शकाकडून कोकम सरबत किंवा गुळपाणी देऊन आपले स्वागत होते. प्रत्येकी १५ रुपये इतके नाममात्र शुल्क देऊन आपण गाव पहायला सज्ज होतो |

15

6
Born To Fly
Subscribers
59.7K
Total Post
87
Total Views
496.2K
Avg. Views
9.9K
View Profile
This video was published on 2018-10-28 10:00:00 GMT by @Born-To-Fly on Youtube. Born To Fly has total 59.7K subscribers on Youtube and has a total of 87 video.This video has received 15 Likes which are lower than the average likes that Born To Fly gets . @Born-To-Fly receives an average views of 9.9K per video on Youtube.This video has received 6 comments which are lower than the average comments that Born To Fly gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.

Other post by @Born To Fly