×

Checkmate Times's video: :

@सुभाष नाणेकर रात्रीत झालेला पुढारी नाही; जनतेशी नाळ जोडलेला कार्यकर्ता नगरसेवक व्हावा: कालिदास मोरे
सुभाष नाणेकर रात्रीत झालेला पुढारी नाही; जनतेशी नाळ जोडलेला कार्यकर्ता नगरसेवक व्हावा: कालिदास मोरे Subhash Nanekar is not a leader born in the night; An activist who is connected to the people should be a corporator: Kalidas More पुणे, दि. ७ (चेकमेट टाईम्स): आजकाल एका रात्रीत फ्लेक्स लागतात आणि दुसऱ्या दिवशी त्या फ्लेक्सवरील व्यक्ती नेता होतो. मात्र सुभाष नाणेकर हे एक असे नेतृत्व आहे, ज्याची जनतेशी नाळ जोडलेली आहे, आणि असा कार्यकर्ता या भागाचा नगरसेवक व्हावा अशा पद्धतीच्या शुभेच्छा शिवणे उत्तमनगर परिसरातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व, ज्येष्ठ उद्योजक आणि गुडविल फौंडेशनचे कालिदास मोरे यांनी दिल्या. उत्तमनगरचे माजी सरपंच सुभाष नाणेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही सोहळा आयोजित न करताही, हजारोंच्या संख्येने हितचिंतकांनी सुभाष नाणेकर यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यालयात दिवसभर गर्दी केली होती. यावेळी येणारा प्रत्येकजण “सुभाषभाऊ नाणेकर आगे बढो, हम तुम्हारे साथ है”, म्हणत आम्हाला या भागाकरता नाणेकरच फिक्स नगरसेवक म्हणून हवे असल्याचे सांगत होता. या पार्श्वभूमीवर आम्ही काहीजणांच्या प्रतिक्रिया टिपल्यात, पाहूयात कोण कोण काय म्हणाले... website : https://www.checkmatetimes.com/ follow us on facebook : https://www.facebook.com/checkmatetimes/ follow us on instagram : https://www.instagram.com/checkmate_times/?fbclid=IwAR3KYAHPP0t3MRS-_Vcs35pF-obf-76cpAu9Fy02YNndJCwgC2_PL4HGSYo for business or any news related inquiries email us: ctnnpune@gmail.com #चेकमेट_टाईम्स

10

0
Checkmate Times
Subscribers
170K
Total Post
3.2K
Total Views
214.1K
Avg. Views
1.3K
View Profile
This video was published on 2021-07-07 19:00:10 GMT by @Checkmate-Times on Youtube. Checkmate Times has total 170K subscribers on Youtube and has a total of 3.2K video.This video has received 10 Likes which are lower than the average likes that Checkmate Times gets . @Checkmate-Times receives an average views of 1.3K per video on Youtube.This video has received 0 comments which are lower than the average comments that Checkmate Times gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.Checkmate Times #CHECKMATETIMES #checkmatetimes #CheckmateTimes #चेकमेट_टाईम्स #PuneNews #NewsPune #LocalNews has been used frequently in this Post.

Other post by @Checkmate Times