@शिवाजी महाराज नोटांवर असायला पाहिजे कि नाही 🤔? अंध शिवभक्तानी हा वीडियो बघु नए 😡 ! Shivaji Maharaj |
सध्या सोशल मीडिया वर एक पोस्ट खूप वायरल होतेय ती म्हणजे 'छत्रपति शिवाजी महाराजांचा' फोटो भारतीय चलनातील नोटांवर असावं की नाही ?
जर महाराजांचा फोटो नोटांवर आला तर त्याचे फायदे आनी तोटे मि या वीडियो मधे सांगितले आहे !
तुम्हाल काय वाटत है मला कॉमेंट करून नक्की सांगा ! 🙏
आणि या वीडियो ला जास्तित जास्त शेयर करून लोकानपर्यंत पोहोचवा 🙏
जय शिवराय 🚩जय शंभूराय 🚩
#शिवाजीमहाराज #शिवाजीमहाराजस्टेटस #शिवाजी_महाराज
Chhatrapati Swaraj's video: Shivaji Maharaj
166
24