×

Chhatrapati Swaraj's video: subhedar Movie Review Bollywood Shivaji Maharaj chhatrapati swaraj

@#subhedar Movie Review | Bollywood पेक्षा ही लई भारी ! Shivaji Maharaj | #chhatrapati #swaraj
Subhedar Movie Review in Marathi : सध्या ऐतिहासिक चित्रपट म्हंटलं की आपल्या प्रेक्षकांच्या कपाळावर आठ्या पाहायला मिळतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’मुळे तर लोकांनी ऐतिहासिक चित्रपटांची चांगलीच धास्ती घेतली आहे. या अशाच वातावरणात आपल्या शिवराज अष्टकाच्या पाचव्या पुष्पाच्या म्हणजेच ‘सुभेदार’च्या माध्यमातून दिग्पाल लांजेकर यांनी ऐतिहासिक चित्रपटांचं सादरीकरण कसं असावं उदाहरण आपल्यासमोर सादर केलं आहे. हा चित्रपट काही ऐतिहासिक चित्रपटांमधील माईलस्टोन नव्हे, यातही बारीक सारिक चुका आढळणारच शेवटी ती एक कलाकृतीच आहे. परंतु इतिहासाची मोडतोड न करता, पुरेसं कलात्मक स्वातंत्र्य घेऊन व्यावसायिक गणिताच्या बाबतीत निर्मात्यांना तसेच वितरकांना निराश न करता अन् प्रेक्षकांना मनोरंजनाबरोबरच आणखी काहीतरी वेगळा अनुभव देणारा हा ‘सुभेदार’ प्रत्येकाने एकदा पाहायलाच हवा. दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील हा पाचवा चित्रपट सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा आपल्यापुढे मांडतो. अर्थात तानाजी मालुसरे यांचा पराक्रम सर्वश्रुत आहेच, शिवाय बॉलिवूडमध्येसुद्धा अजय देवगणने यावर एक तद्दन व्यावसायिक गल्लाभरू चित्रपट काढला जो तुफान गाजला. मग लांजेकर यांचा ‘सुभेदार’ का बघावा असा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात येऊ शकतो. याचं उत्तर अगदी सोप्पं आहे. ‘सुभेदार’ हा चित्रपट प्रत्येक कलाकाराच्या सचोटीसाठी, दिग्पाल लांजेकर यांनी मांडलेल्या अत्यंत अभ्यासपूर्वक कथानक अन् त्याच्या मांडणीसाठी, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमासाठी अन् शेवटची ४० मिनिटं खिळवून ठेवणाऱ्या अन् भावूक करणाऱ्या क्लायमॅक्ससाठी प्रत्येकाने एकदातरी पाहायलाच हवा. Here We Reveal! Our Own Thoughts on History And Myth. पुरंदरचा लढा (Video Link)- https://youtu.be/b16lxCMP_4c 2018 Shivjayanti | शिव जयंती केव्हा साजरी करावी | Reveal History | https://youtu.be/dansvWROo-4 शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप च्या आयुष्यात घडलेली एक घटना | Shivaji Maharaj | Pratap | RHM https://youtu.be/wtFKhTk2TCo भिमा कोरेगांव का घडले | वढू गावाचा इतिहास काय | संभाजी महाराजांचे अंत्यविधि कोणी केले | RHM https://youtu.be/QdWGF8rhyvY जानिय! अकबर कि वो सबसे बडी चुक | Biggest mistake of AKBAR | Reveal History and Mythology | RHM | https://youtu.be/-CYXTPzBndg भारतीय पौराणिक कथाए आणि त्यामगिल तत्वज्ञान आणि विज्ञान जाणून घेण्यासाठी सब्सक्राइब करा आमच्या नविन चैनल ला - https://goo.gl/5xbdER Facebook वर आमच्याशी जुळण्यासाठी येथे click करा - https://goo.gl/vLNJRd

33

2
Chhatrapati Swaraj
Subscribers
214K
Total Post
161
Total Views
4.7M
Avg. Views
40.7K
View Profile
This video was published on 2023-08-26 10:00:12 GMT by @Chhatrapati-Swaraj on Youtube. Chhatrapati Swaraj has total 214K subscribers on Youtube and has a total of 161 video.This video has received 33 Likes which are lower than the average likes that Chhatrapati Swaraj gets . @Chhatrapati-Swaraj receives an average views of 40.7K per video on Youtube.This video has received 2 comments which are lower than the average comments that Chhatrapati Swaraj gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.Chhatrapati Swaraj #subhedar #review #tanaji #shivajimaharaj #marathi #movie #tanajimovie #shivajimaharajstatus #aalemarathe #song has been used frequently in this Post.

Other post by @Chhatrapati Swaraj