×

Chhatrapati Swaraj's video: Har Har Mahadev Movie Trailer REVIEW Sharad Kelkar Subodh Bhave Amruta Khanvilkar Zee studio

@Har Har Mahadev Movie Trailer REVIEW | Sharad Kelkar, Subodh Bhave, Amruta Khanvilkar, Zee studio,
Har Har Mahadev Trailer : ‘हर हर महादेव’ या चित्रपटाकडे प्रेक्षक डोळे लावून बसले आहेत. चित्रपटाचे पोस्टर, टीझर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उत्सुकता ताणून धरणारी अनेक कारणंही आहेत. सर्वांचा आवडता अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave ) या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय. शरद केळकर बाजीप्रभुंच्या भूमिकेत आहे. शिवाय केवळ मराठीतच नव्हे तर मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड अशा पाच भाषांमधून हा चित्रपट आपल्या भेटीस येतोय. तूर्तास काय तर या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. स्वराज्याच्या निष्ठेची, बलाढ्य शक्तीची, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमांची झलक चित्रपटात पाहायला मिळते. चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात सह्याद्रीच्या डोंगरदºया आणि छत्रपती शिवरायांच्या पाठमोऱ्या दर्शनाने होते. यानंतर बाजीप्रभू देशपांडे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात असलेले मतभेद पाहायला मिळतात ‘ज्याला रयतेचा आशीर्वाद तो मराठी... ज्याला जाती पाती वर्ज्य तो मराठी.. भगवा ज्याचा श्वास तो मराठी...हे व असे अनेक डायलॉग खिळवून ठेवतात. ‘राजासाठी सैनिक मरतातंच, पण एका क्षुल्लक सैनिकासाठी मरायला तयार झालेला राजा मी पहिल्यांदाच पाहिला...,’ हा बाजीप्रभूंच्या तोंडचा डायलॉग मनाला भिडतो. लढाईची दृश्ये पाहताना अंगावर रोमांच येतात. Sharad Kelkar playing the character of Bajiprabhu Deshpande and the trailer perfectly encapsulates the power-packed performance by the cast and gives a glimpse of the inspirational story of a real battle which was led by Bajiprabhu Deshpande, in our history where only 300 soldiers fought off the 12000 enemy army and won, albeit paying for the victory with their lives.

76

9
Chhatrapati Swaraj
Subscribers
214K
Total Post
161
Total Views
4.7M
Avg. Views
40.7K
View Profile
This video was published on 2022-10-15 10:00:19 GMT by @Chhatrapati-Swaraj on Youtube. Chhatrapati Swaraj has total 214K subscribers on Youtube and has a total of 161 video.This video has received 76 Likes which are lower than the average likes that Chhatrapati Swaraj gets . @Chhatrapati-Swaraj receives an average views of 40.7K per video on Youtube.This video has received 9 comments which are lower than the average comments that Chhatrapati Swaraj gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.Chhatrapati Swaraj #harharmahadev #sharadkelkar #subodhbhave #marathi #marathinews #history #movie #moviereview #zeemusiccompany #zeenews has been used frequently in this Post.

Other post by @Chhatrapati Swaraj