×

Dadar trekkers's video: Reva s Kitchen The taest of kokan - Foodies Dadar

@Reva's Kitchen The taest of kokan - गोष्ट स्वप्नांची | Foodies | Dadar 👑
Reva's Kitchen - गोष्ट स्वप्नांची. 🧑‍🍳शेफ - अमेय अरोंदेकर तसा हा माझा best मित्र. तसे आम्ही दोघं एकमेकांना भावासारखा मानतो. प्रत्येकाच कोणतना कोणत तरी स्वप्न असतं. ते स्वप्न पूर्ण होतचं अस नाही, ती पूर्ण करता आली पाहिजे. हा आपला भाव लय भारी त्याच्या घरी जायचं म्हटलं की वेग वेगळे पदार्थ खायला मिळायचे. तस याल बनायचं होत शेफ. पण प्रत्येकाची financial condition तेवढी नसते. त्यामुळे त्याचं स्वप्न हे सवप्नच राहिलं. मग भावाने उच्च शिक्षणाकडे वाटचाल सुरू केली. M.com करून तो चांगल्या जॉब ला सुद्धा राहिला. मग त्याने ठरवलं जॉब करता करता आपण आपल स्वप्न पूर्ण करूया. घरातून त्याला आई, बाबांचा आणि बहीण यांचा पाठिंबा तर होताच, मग त्याने त्याची तयारी केली. आपल्या हाताची चव लोकांपर्यंत पोहचवण्याची. या सर्व कामात त्याला हळू हळू यश मिळतयं. ते म्हणतात ना आई, वडिलांची साथ असेल तर माणूस काहीही करु शकतो. लोक खात हसताना त्यांच्या चेऱ्यावरचा आनंद बघुन भावू पण आनंदित होतो. भावा जा तू पुढे तुला दादर ट्रेकर्स परिवाराचा Full-on पाठिंबा आहे. आसाच फुढे जा आणि लय मोठा शेफ हो आणि असाच अधुन मधून एखाद दुसऱ्या ट्रेक ला ये. तुझ्या चेहऱ्यावर आनंद बघितला की आम्हाला सुद्धा आनंद मिळतो. भावानों, मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्ही Reva's किचन ला एकदातरी नक्की भेट द्या. माझ्या अनुभवाने सांगतो एकदा खाल तर परत परत याल......... 🧑‍🍳 किचन चालू असण्यारे वार (only 4 days open) बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार contact no.9594908838 Time :- 7pm to 11pm भेट देताय तर वेळ काढून या.... Landmark :- Dadar west, Aside PACE IIT & Medical College Google map link🔗 Reva's Kitchen the taest of kokan https://maps.app.goo.gl/wJ56SEjrvntQoc3A9 @dadartrekkers @PeopleVsFood @BestEverFoodReviewShow

61

6
Dadar trekkers
Subscribers
2.8K
Total Post
69
Total Views
270.8K
Avg. Views
5.1K
View Profile
This video was published on 2022-05-26 10:51:58 GMT by @Dadar-trekkers on Youtube. Dadar trekkers has total 2.8K subscribers on Youtube and has a total of 69 video.This video has received 61 Likes which are lower than the average likes that Dadar trekkers gets . @Dadar-trekkers receives an average views of 5.1K per video on Youtube.This video has received 6 comments which are lower than the average comments that Dadar trekkers gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.Dadar trekkers #streetfood #dadar #food #foodie #foodlover #foodporn has been used frequently in this Post.

Other post by @Dadar trekkers