Dindori Pranit Seva Marg's video: : krushimahotsav
@कृषी महोत्सव दिवस तिसरा :ऑनलाईन चर्चासत्र भारतीय गोवंश संवर्धन डॉ. सुधीर राजूरकर #krushimahotsav
जागतिक कृषी महोत्सव २०२१
ऑनलाईन चर्चासत्र
https://krushimahotsav.org/
या वर्षी कोविड १९ चे सर्व नियम पाळून कार्यक्रम घेण्यात यईल, यामध्ये शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बांधावर घेण्यात येणारा विशेष उपक्रम. तसेच १० ते १५ गावातील शेतकऱ्यांसाठी मिळून घेण्यात येणार आहे.
दिनांक २२ ते २८ जानेवारी २०२१. या सात दिवसात सकाळी .१० AM ते सायंकाळी ५ PM या वेळेत वेगवेगळ्या ठिकाणी एकदिवसीय कृषीचा जनजागर होत आहे.
कृषिमहोत्सव हा शेतकरी व शेतीपूरक कंपन्या यांना जोडणारे प्रभावशाली माध्यम म्हणून उपयुक्त ठरलेले आहे.
त्याचप्रमाणे शेतीस पुरक जोडव्यवसाय व प्रक्रिया उद्योगांची माहीती आणि मार्गदर्शन या ठिकाणी दिले जाते.
दिंडोरीप्रणीत सेवामार्गाच्या कृषिशास्त्र विभागातर्फे देशी व गावराण बियाण्यांवर सखोल मार्गदर्शन आणि देशी बी बियाण्यांचे वाण शाकंबरी बीज बँक मार्फ़त करण्यात येईल.
शेतकऱ्यांसाठी कृषी अभ्यासपर शिवार फेरीचे नियोजन करून शेतकऱ्यांमध्ये शेतीविषयक समस्यांवर उपाय आणि मार्गदर्शन केले जाते.
परमपूज्य गुरुमाऊलींचे आणि विविध विषयातील शेती तज्ञांचे २ लक्षाहुन अधिक सबस्क्रायबर असलेल्या Dindori Pranit Seva Marg युट्युब चॅनलवर तसेच वेबएक्स (Webex App) आणि फेसबुक पेज वरून थेट प्रक्षेपण केले जाईल.
त्याचप्रमाणे शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी कृषीमाऊली सत्कार केला जातो.
शेतकऱ्याच्या मुलांच्या विवाह समस्यांवर शेतकरी वधू – वर परिचय मेळावे घेण्यात येत असतात यामध्ये शेतकऱ्यांच्या कुटूंबातील इच्छूक उपवर – वधूंसाठी सुयोग्य स्थळांची माहीती आमच्या विवाह संस्कार विभागामार्फत देण्यात येईल.
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहीती व मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात येईल.
कृषी महोत्सव: अमृतजल बनवण्याची प्रक्रिया जाणून घ्या मातीला सुपीक व समृद्ध बनविण्यासाठी
https://www.youtube.com/watch?v=AfTz7rPd8F8
कृषी महोत्सव: भरघोस पीक येण्यासाठी गोकृपा अमृतम कसे बनवावे?
https://www.youtube.com/watch?v=n-iAdwfWgFA
अधिक माहितीसाठी संपर्क:
श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र, दिंडोरी : ०२५५७-२२१७१०
श्री गुरुपीठ मध्यवर्ती कार्यालय : ०२५९४- २३४२५३/५४
All India Shri Swami Samarth Gurupith, Trimbakeshwar, Nasik
Pradhan kendra Dindori, Nasik
Facebook Page Link:
https://www.facebook.com/dindoripranit
Website Link:
https://dindoripranit.org/
Instagram Link
https://www.instagram.com/dindoripranitsevamarg/
Twitter Link
https://twitter.com/dindoripranit
ONLINE श्री जनकल्याण योजनेत सहभाग घेण्याकरिता https://www.dindoripranit.org/jankalyan-yojna या लिंकवर जाऊन आपला फॉर्म भरावा
🙏 सर्वांना विनंती आहे कि, वरील सर्व अधिकृत सोशिअल मिडियाला आपण स्वत: ✅ Follow, 👍 like, 📝 join, subscribe करून ज्ञानदानाच्या सेवेमध्ये सहभागी व्हावे.
हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करावे.
Dindori Pranit Seva Marg's video: : krushimahotsav
64
1