×

Firstly Indian's video: Babasaheb Ambedkar Mahaparinirwan Din 6th Dec Chaitybhoomi Dadar jaybhim

@Babasaheb Ambedkar Mahaparinirwan Din 6th Dec | #Chaitybhoomi #Dadar #jaybhim
*ही गर्दी मंदिरातील देवाच्या दर्शनासाठी नाही. ही गर्दी राशनच्या दुकानातील स्वस्त धान्य खरेदीसाठी लागलेली नाही.* *येथे तुम्हाला नारळ, उदबत्ती, धूप इ. पूजेचे साहित्य विक्रीचे स्टॉल दिसणार नाहीत.* *चैत्यभूमीला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेले बाभीमाचे अनुयायी येथून जाताना विचाराचे, शब्दाचे सामर्थ्य असलेले ग्रंथ खरेदी करतात. सुमारे 100 वर्षांपूर्वी हाच आंबेडकरी समाज शिक्षणापासून कोसो दूर होता. आज प्रत्येक व्यक्ती किमान 500/1000 चे ग्रंथ खरेदी करतो आहे. हेच आमच्या प्रगतीचे एक कारण आहे.* *स्त्रीला फक्त चूल आणि मूल करण्यासाठीं सीमित ठेवणाऱ्या मनुवादी व्यवस्थेला सुरुंग लावण्यासाठी ही पुस्तकं म्हणजे दुधारी शस्त्र...* *समाजातील स्त्रीची कितपत प्रगती झाली आहे त्यावरून मी त्या संपूर्ण समाजाच्या प्रगतीचा आलेख ठरवतो.* *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर* *चैत्यभूमी पुस्तकांची जगप्रसिद्ध बाजारपेठ...! !चैत्यभूमी उर्जाभूमी ! !जयभीम! !!जयभारत!! !!!नमोबुद्धाय!!!

4

0
Firstly Indian
Subscribers
18K
Total Post
172
Total Views
375.4K
Avg. Views
2.4K
View Profile
This video was published on 2023-12-08 06:30:22 GMT by @Firstly-Indian on Youtube. Firstly Indian has total 18K subscribers on Youtube and has a total of 172 video.This video has received 4 Likes which are lower than the average likes that Firstly Indian gets . @Firstly-Indian receives an average views of 2.4K per video on Youtube.This video has received 0 comments which are lower than the average comments that Firstly Indian gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.Firstly Indian #babasaheb #jaibhim #ambedkar #jaybhim #chaityabhumi #6december #mahaparinirvandin #dadar #shivajipark #chaityabhoomi has been used frequently in this Post.

Other post by @Firstly Indian