×

HPN Marathi News's video: Mukesh Ambani

@Mukesh Ambani | मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर संशयित कार
_Ambani #मुकेश_अंबानी भारतातील श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनचा साठा सापडला. मुंबई पोलीस, फॉरेन्सिक टीम, आणि श्वानपथकं घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. या स्फोटकांसह एक चिठ्ठीही सापडली असून त्यामधून घातपाताची धमकी दिल्याचं समजतं. पोलीस आणि तपास यंत्रणांकडून सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचं काम सुरु आहे. मुकेश अंबानी यांचं अँटिलिया हे निवासस्थान हे पेडर रोडवर आहे. हा उच्चभ्रू परिसर आहे. दरम्यान काल मध्यरात्री एक वाजता अँटिलियाजवळ ही स्कॉर्पिओ कार पार्क केल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फूटेजमधून समोर आलं आहे. तर आज दुपारी तीन वाजता या कारसंदर्भातील फोन आल्याचं कळतं. Follow us for more latest updates : Website:- https://www.hpnmarathi.com/ Facebook:- https://www.facebook.com/HPNMarathi/ Twitter:- https://twitter.com/home Instagram:- https://www.instagram.com/hpn_marathi_news/ Download HPN News Android App: https://play.google.com/store/apps/details?id=com.hpnmarathi.hpnmarathi&hl=en_US Whats App:- +91 8007000071

129

2
HPN Marathi News
Subscribers
1.3M
Total Post
12.3K
Total Views
712.1K
Avg. Views
14.2K
View Profile
This video was published on 2021-02-25 20:43:41 GMT by @HPN-Marathi-News on Youtube. HPN Marathi News has total 1.3M subscribers on Youtube and has a total of 12.3K video.This video has received 129 Likes which are lower than the average likes that HPN Marathi News gets . @HPN-Marathi-News receives an average views of 14.2K per video on Youtube.This video has received 2 comments which are lower than the average comments that HPN Marathi News gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.HPN Marathi News #Mukesh_Ambani #मुकेश_अंबानी भारतातील has been used frequently in this Post.

Other post by @HPN Marathi News