KP Live's video: Guligat Prem Rani Tuzyavar Zalaya KP Live Suraj Chavhan song
@Guligat Prem Rani Tuzyavar Zalaya | गुलीगत प्रेम राणी तुझ्यावर झालंय | KP Live | Suraj Chavhan song
Guligat Prem Rani Tuzyavar Zalaya | गुलीगत प्रेम राणी तुझ्यावर झालंय | KP Live | Suraj Chavhan song
chavhan
KP Live proudly presents “Guligat Prem Rani Tuzyavar Zalaya” (गुलीगत प्रेम राणी तुझ्यावर झालंय), a catchy Marathi romantic track that will surely make you groove! Featuring mesmerizing choreography by Avantika, with a delightful performance by Avantika and Sachin KP. The song’s unique flavor is brought to life with music and mastering by Akash Hajgude and Team.
🎵 Song Credits:
• Production: KP Live
• Dancers: Avantika & Sachin KP
• Choreographer: Avantika
• Producer: Ram KP
• Singer : Akash Hajgud
• Lyrics akashay Jadhav
• Videography (DOP): Akshay Sawant / Aashish Kandekar, Vishal Zare
• Editing & DI : Ravi Sawant / Akshay Sawant
• Lyrics:
एका बुक्कीत टेनंगुळ ट्रेंड आलया
गुलीगत प्रेम राणी तुझ्या व झालया
प्याटर्न माझा वेगळा तु आईक माझ्या बच्चा
गुलीगत प्रेम माझ हाय तुझ्या व सच्चा
तुझ्या कातील अदेन माला येड केलया
गुलीगत प्रेम राणी तुझ्या व झालया
माझ्या येड्या वागण्याचा करू नको गेम
झापून झुपून तुझ्या व करतो पिल्लू खर प्रेम
पाखरू उडून गेलेलं परत आलया
गुलीगत प्रेम राणी तुझ्या व झालया
चल जाऊया फिराया गुलु गुलु बोलू
गुलीगत प्रेमाचं चाप्टर ग खोलू
अक्षय च्या या गाण्यान फ्यान केलया
गुलीगत प्रेम राणी तुझ्या व झालया
All rights reserved to KP Live.
KP Live प्रस्तुत करीत आहे “गुलीगत प्रेम राणी तुझ्यावर झालंय”, एक खास मराठी गीत, जे नक्कीच तुमचं मन जिंकेल! या गाण्याचे खास नृत्यदिग्दर्शन अवंतिकाने केले असून, अवंतिका आणि सचिन KP यांची अप्रतिम परफॉर्मन्स पाहायला मिळेल. अकाश हाजगुडे आणि टीमने संगीत आणि मिक्सिंगमध्ये वेगळेपण आणलं आहे.
Subscribe KP Live for more amazing content.
KP Live साठी सबस्क्राईब करा आणि अजून मनोरंजक गाण्यांचा आनंद घ्या!
_Live #गुलीगतप्रेम #मराठीगीत
KP Live's video: Guligat Prem Rani Tuzyavar Zalaya KP Live Suraj Chavhan song
231
32