×

महासंवाद मीडिया | MAHASANVAD MEDIA's video: -

@शिवभक्त अक्षय बोऱ्हाडेच्या मी पाठीशी उभा- खा. छत्रपती संभाजीराजे
" जो शिवाजी महाराजांचा भक्त, जो शिवाजी महाराजांचा मावळा आहे तेथे माझी जबाबदारी राहते की मी त्यांच्या पाठीशी उभे राहणे. " - संभाजीराजे छत्रपती जुन्नर तालुक्यातील शिवभक्त अक्षय बोऱ्हाडे या तरुण सामाजिक कार्यकर्त्याला स्थानिक नेत्याने अमानुष मारहाण केली. सामाजिक कार्यकर्त्यांवर अशी मारहाण होणे निश्चितच निषेधार्थ आहे. युवराज संभाजीराजे छत्रपती यांना हे प्रकरण समजल्यानंतर राजेंनी रात्री १२ वाजता अक्षय सोबत संपर्क केला.यामध्ये मला संपर्क करून देण्याची छोटीशी भूमिका बजावता आली याचं मला समाधान आहे. महाराष्ट्रातील शिवविचाराने काम करणाऱ्या कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्यांवर दबाव आणणे किंवा मारहाण करणे महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही.युवराज संभाजीराजे आपले छत्र आमच्या पाठीशी असेल तर आम्ही जीवन बेधडकपणे सामाजिक कार्यात अर्पण करू. ( सोबत छत्रपती संभाजीराजे व अक्षय बोऱ्हाडे यांची ऑडिओ क्लिप नक्की ऐकावी.) Yuvraj Sambhajiraje Chhatrapati Akshay Mohan Borhade

32

1
महासंवाद मीडिया | MAHASANVAD MEDIA
Subscribers
64.7K
Total Post
1.2K
Total Views
93.3K
Avg. Views
1.9K
View Profile
This video was published on 2020-05-28 13:59:56 GMT by @Mahasanvad-Media on Youtube. महासंवाद मीडिया | MAHASANVAD MEDIA has total 64.7K subscribers on Youtube and has a total of 1.2K video.This video has received 32 Likes which are higher than the average likes that महासंवाद मीडिया | MAHASANVAD MEDIA gets . @Mahasanvad-Media receives an average views of 1.9K per video on Youtube.This video has received 1 comments which are lower than the average comments that महासंवाद मीडिया | MAHASANVAD MEDIA gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.

Other post by @Mahasanvad Media