×

महासंवाद मीडिया | MAHASANVAD MEDIA's video: :-

@नरेंद्र मोदी यांचे सरकार सर्वात आधी बरखास्त केलं पाहिजे :-मुश्रीफ
#ग्रामविकास_मंत्री_हसन मुश्रीफ यांच्याकडून मोदींसह, भाजपा व देवेंद्र फडणवीसांचा #खरपूस_समाचार ..... मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाच्या कामाचे केले कौतुक...... ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले...... ■ देशात कोरोना संसर्ग रोखण्यात अपयश आल्याबद्दल केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार सर्वात आधी बरखास्त केलं पाहिजे...... ■आज मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी त्यांचे वडील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा जागर केला व आपला करारी बाणा दाखविला...... ■ देशासह राज्यात कोरोना संसर्ग वाढतच असताना सर्वांनी एक होऊन कोरोनाशी लढणं अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत भाजपा मात्र राजकारण करण्यात गुंतली आहे...... ■महाविकास आघाडीच्या विरोधात सतत तक्रारी करणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मलबार हिलवरून राजभवनात तक्रारी करण्यासाठी सतत येणं फारच लांब पडतय आणि यामध्ये त्यांचा फारच वेळ जातोय. यापेक्षा त्यांनी राजभवनातच एखादी खोली घेऊन राहावं....... ■महाविकास आघाडी सरकारने राजीनामा द्यावा असं म्हणणाऱ्या सुब्रमण्यम स्वामी यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा घेऊन त्या ठिकाणी अमेरिकेचे अध्यक्ष केलं पाहिजे....... *****

8

3
महासंवाद मीडिया | MAHASANVAD MEDIA
Subscribers
65K
Total Post
1.2K
Total Views
93.3K
Avg. Views
1.9K
View Profile
This video was published on 2020-05-21 11:04:09 GMT by @Mahasanvad-Media on Youtube. महासंवाद मीडिया | MAHASANVAD MEDIA has total 65K subscribers on Youtube and has a total of 1.2K video.This video has received 8 Likes which are lower than the average likes that महासंवाद मीडिया | MAHASANVAD MEDIA gets . @Mahasanvad-Media receives an average views of 1.9K per video on Youtube.This video has received 3 comments which are higher than the average comments that महासंवाद मीडिया | MAHASANVAD MEDIA gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.महासंवाद मीडिया | MAHASANVAD MEDIA #ग्रामविकास_मंत्री_हसन #खरपूस_समाचार has been used frequently in this Post.

Other post by @Mahasanvad Media