@छत्रपती संभाजी महाराज यांची पालखी जय जिजाऊ जय शिवराय' घाेषणांनी राजसदर दुमदुमला | Raigd Fort
किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा (350th shivrajyabhishek sohala) मोठ्या थाटामाटात संपन्न होत असून शिवभक्तांनी मोठी गर्दी केली आहे. गडदेवता शिरकाई देवीच्या पूजना नंतर छत्रपती संभाजी महाराज (chhatrapati sambhaji maharaj) यांची जयंती मोठ्या जोमात साजरी करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज यांची पालखी होळीच्या माळावरून राजसदरे वरती आणण्यात आली. या मिरवणुकीत शिवप्रेमींचा उत्साह शिगेला पोहचला होता. भगवे झेंडे, भगव्या पताका यामुळे रायगडावरील संपूर्ण वातावरण भगवेमय बनले आहे.
शिवराज्याभिषेकसोहळारायगड
#रायगडकिल्ल्यावर350शिवराज्याभिषेकसोहळा
#शिवराज्याभिषेकसोहळारायगड350वर्षांचाइतिहास
#रायगडकिल्ल्यात350वर्षांच्याशिवराज्याभिषेकसोहळा
शिवराज्याभिषेकसोहळाatraigad
#रायगडशिवराज्याभिषेकसोहळा-350वर्षांचेमहोत्सव
#रायगडकिल्ल्यातील350शिवराज्याभिषेकसोहळा
शिवराज्याभिषेकसोहळा
#रायगडशिवराज्याभिषेकसोहळा
Music credit MAHARASHTRA WARRIOR CINEMATIC MUSIC
https://www.youtube.com/watch?v=e8rXQzZ30gM
MUSIC PROGRAMMED AND ARRENGED BY : ANIKET RAJENDRA KADAM.
Accessories which I use:-
Mic - Digitek wireless 102
Action camera - DJI Action 3
DSLR - 70D
I Phone 7plus
My Other Videos : 350 Shivrajyabhishek Sohla | राजा असावा तर असा | Raigad Fort : https://youtu.be/HRcrUAb4X74
Thanks for watching the videos and subscribing to manoranjan katta...Also Watch our Business Channel
Business Idea Tv : https://www.youtube.com/channel/UCkxXHj6Vsm8gnPFtvnz1Kbw
Manoranjan Katta 's video: Raigd Fort
0
0