×

Mukt Vyaaspith's video: Ba Bha Borkar Mukt Vyaaspith

@काव्यवाचन | बा. भ. बोरकर | Ba. Bha. Borkar । पु.ल. देशपांडे। मुक्त व्यासपीठ | Mukt Vyaaspith
बालकवी जसे आपल्या सर्वांच्या मनात निसर्गकवी म्हणून रुजले आहेत तसेच बोरकरसुद्धा आपल्या मनात आनंदयात्री म्हणून विराजित आहेत. आपल्या जन्मभूमीचे, मातीचे, निसर्गाचे, ऋतूंचे, ऊनपावसाचे वर्णन करताना त्यांची लेखणी अधिक बहरते हे त्यांच्या कविता वाचताना सातत्याने जाणवत राहते. अनेकविध विषयांवर आशयघन कविता लिहिणारे बोरकर मराठी कवितेस भावोत्कट निसर्गकवी म्हणूनच परिचित आहेत. बाकीबाब म्हणजेच बोरकरांच्या कविता आणि पुल- सुनीताबाईंचे वाचन म्हणजे पर्वणीच. या व्हिडीओमध्ये या काव्यवाचनाचा आस्वाद घेऊ या. यासारखे नवनविन व्हिडीओज् पाहण्यासाठी चॅनल सब्स्क्राईब करायला विसरु नका. https://www.youtube.com/chael/UC265... माहिती आणि मनोरंजक पोस्टसाठी मुक्त व्यासपीठच्या फेसबुक पेज लाईक करा. https://www.facebook.com/%E0%A4%AE%E0... तुमच्या आवडत्या मुक्त व्यासपीठला इतर मंचांवर फॉलो नक्की करा. Instagram - https://www.instagram.com/mukt_vyaasp... Twitter - https://twitter.com/MuktV google+ - https://plus.google.com/u/0/ खालील व्हिडिओज् बद्दल तुमच्या अभिप्रायांचे स्वागत आहे... Indian Festivals | भारतीय सण - https://www.youtube.com/playlist?list... Marathi Books | पुस्तक परिचय- https://www.youtube.com/playlist?list... Marathi Motivational videos | दीपस्तंभ - https://www.youtube.com/playlist?list... Dinvishesh | दिन विशेष - https://www.youtube.com/watch?v=5Gyv8...

7

0
Mukt Vyaaspith
Subscribers
6.4K
Total Post
353
Total Views
8.2K
Avg. Views
164.9
View Profile
This video was published on 2020-11-30 20:18:10 GMT by @Mukt-Vyaaspith on Youtube. Mukt Vyaaspith has total 6.4K subscribers on Youtube and has a total of 353 video.This video has received 7 Likes which are lower than the average likes that Mukt Vyaaspith gets . @Mukt-Vyaaspith receives an average views of 164.9 per video on Youtube.This video has received 0 comments which are lower than the average comments that Mukt Vyaaspith gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.

Other post by @Mukt Vyaaspith