×

Mukt Vyaaspith's video: Interview Radio Vishwas Nashik

@Interview | ज्योती भारती मुलाखत । रेडिओ विश्वास नाशिक | Radio Vishwas Nashik । मुक्त व्यासपीठ
ज्योती भारती यांचा 'बोलावं म्हणतेय' हा कविता संग्रह खालील लिंकवर उपलब्ध आहे. https://www.amazon.in/dp/9386421615?ref=myi_title_dp कवींबद्दल आपल्याला विशेष कुतूहल असते. त्यांना कविता कशी सुचत असावी, शब्द कसे चपलखपणाने सुचतात यासारखे एक न् अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. मग एखाद्या कवी किंवा कवयित्री त्यांच्या कवितेबद्दल, तिच्यातील आशयाबद्दल दिलखुलास आणि मनमोकळ्या गप्पा मारतात तेव्हा तर आपल्यासारख्या रसिकांसाठी पर्वणीच असते. अशीच एका कवयित्रीची मुलाखत आज 'मुक्त व्यासपीठ'वरून सादर होणार आहेत. मुक्त व्यासपीठ च्या सब्स्क्रायबर्सना या कवयित्री नवीन नाहीत. त्यांच्या निरनिराळ्या विषयावरील कवितांचा आपण यापूर्वीही आनंद घेतला आहे. निरनिराळ्या कविता आणि त्याच्या जोडीला दिलखुलास गप्पा घेऊन मुक्त व्यासपीठवर आज येताहेत कवयित्री ' ज्योती भारती'. नाशिकच्या रेडिओ विश्वासवरून ज्योती भारतींची ही मुलाखत प्रसारित झाली होती. या मुलाखतीला एका वेगळ्या रूपात मुक्त व्यासपीठ रसिकांसमोर घेऊन येत आहे. हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवण्यास विसरू नका. ध्वनीमुद्रण सौजन्य - रेडिओ विश्वास , नाशिक यासारखे नवनविन व्हिडीओज् पाहण्यासाठी चॅनल सब्स्क्राईब करायला विसरु नका. https://www.youtube.com/channel/UC265... माहिती आणि मनोरंजक पोस्टसाठी मुक्त व्यासपीठच्या फेसबुक पेज लाईक करा. https://www.facebook.com/%E0%A4%AE%E0... तुमच्या आवडत्या मुक्त व्यासपीठला इतर मंचांवर फॉलो नक्की करा. Instagram - https://www.instagram.com/mukt_vyaasp... Twitter - https://twitter.com/MuktV google+ - https://plus.google.com/u/0/ खालील व्हिडिओज् बद्दल तुमच्या अभिप्रायांचे स्वागत आहे... Indian Festivals | भारतीय सण - https://www.youtube.com/playlist?list... Marathi Books | पुस्तक परिचय- https://www.youtube.com/playlist?list... Marathi Motivational videos | दीपस्तंभ - https://www.youtube.com/playlist?list... Dinvishesh | दिन विशेष - https://www.youtube.com/watch?v=5Gyv8...

15

2
Mukt Vyaaspith
Subscribers
6.4K
Total Post
353
Total Views
8.2K
Avg. Views
164.9
View Profile
This video was published on 2020-09-27 19:00:04 GMT by @Mukt-Vyaaspith on Youtube. Mukt Vyaaspith has total 6.4K subscribers on Youtube and has a total of 353 video.This video has received 15 Likes which are lower than the average likes that Mukt Vyaaspith gets . @Mukt-Vyaaspith receives an average views of 164.9 per video on Youtube.This video has received 2 comments which are lower than the average comments that Mukt Vyaaspith gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.

Other post by @Mukt Vyaaspith