×

Mumbai Tak's video: Ravi Rana Uddhav Thackeray Navneet Rana

@Ravi Rana यांना अटक होताच Uddhav Thackeray यांना केली शिवीगाळ, Navneet Rana ही संतापल्या
🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/ | | | मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणण्यावर नवनीत राणा आणि रवी राणा ठाम होते, मात्र शिवसैनिकांनी याला विरोध केला. फक्त मुंबईमध्येच नाही तर अमरावतीमध्ये राणांच्या घरासमोरही शिवसैनिकांनी आंदोलन केलं. यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांना मुंबईतील खार पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यावेळी राणांच्या घरामध्ये जोरदार राडा झाला. पोलीस आणि राणांमध्ये बाचाबाचीही झाली. --------- डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक: https://newstak.app.link/fataak Follow us on : Website: https://www.mobiletak.in/mumbaitak Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr Facebook: https://www.facebook.com/mumbaitak Instagram: https://www.instagram.com/mumbaitak Twitter: https://twitter.com/mumbai_tak इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

63

66
Mumbai Tak
Subscribers
4M
Total Post
68.2K
Total Views
1.3M
Avg. Views
14.9K
View Profile
This video was published on 2022-04-23 20:36:34 GMT by @Mumbai-Tak on Youtube. Mumbai Tak has total 4M subscribers on Youtube and has a total of 68.2K video.This video has received 63 Likes which are lower than the average likes that Mumbai Tak gets . @Mumbai-Tak receives an average views of 14.9K per video on Youtube.This video has received 66 comments which are higher than the average comments that Mumbai Tak gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.Mumbai Tak #RaviRanaVideo #RaviRanapoliceStation #MatoshreeVideo #NavneetRana #RPT0210 --------- डाऊनलोड has been used frequently in this Post.

Other post by @Mumbai Tak