×

My-Maharashtra-News's video:

@नाशिक जिल्हातिल पेठ तालुक्यातिल दाभाडी गावात सिमेट बंधारा झाल्यामुळे गावकर्यांच्या चेहऱ्यावर आनंद
प्रतिनिधी. वैभव महाले नाशिक जिल्हातिल पेठ तालुक्यातिल दाभाडी गावात सिमेट बंधारा झाल्यामुळे गावकर्यांच्या चेहर्यावर आनंदाच वातावरण दिसु लागल पन पेठ ते सुरगाना रस्ता हा दाभाडि वरुण जातो तर सिमेटी बंधारा भरल्यामुळे रस्त्यावरुण जान्यार्या लोकांना जिव धोक्यात घालुन जाव लागत रस्त्यावर पुल लहान आसल्यामुळे पुलावरुण पाणि वाहत आहे Nashik news

0

0

Other post by @My Maharashtra News