Nikhil Solaskar Vlogs's video: - Chandan Vandan Fort Satara Marathi Vlog
@जुळे किल्ले 👉 चंदन - वंदन / Chandan Vandan Fort Satara #Marathi_Vlog
जुळे किल्ले 👉 चंदन - वंदन / Chandan Vandan Fort Satara _Vlog
मित्रांनो कथा-कादंबऱ्यांमध्ये जुळ्या भावांविषयी आपण नेहमीच ऐकत असतो. मात्र दुर्गविश्वातही अशी जुळी भावंडे आढळतात, त्यांच्यापैकीच एक चंदन-वंदन.
मंडळी तुम्ही या दोन्ही किल्ल्यांना एकदा नक्की भेट द्या.
या दोन्ही किल्ल्यांनवर गड संवर्धनाचे काम उत्तम रीतीने सुरू आहे ज्या टिम तिथे कम करतायत ते खरंच खुप छान आहे तरी तुम्ही या किल्ल्यांना भेट द्या.
***तुम्ही या किल्ल्यांनवर कसे जाल***
पुणे-सातारा रोडवर भुईंज गावापासून डावीकडे वळले की साखर कारखाना-किकली-बेलमाची मार्गे दोन्ही गडांवर जाता येते. जाताजाताच चंदन वंदन किल्ल्याचे दृश्य दिसते. तसेच सातारा फलटण रोडवर अंबवडे गाव आहे. गावावरून डावीकडे वळले की ७ ते ८ किलोमीटरवर बनवडी नावाचे गाव आहे. त्या गावाशेजारीच चंदन वंदन हा जोडकिल्ला मोठ्या दिमाखात उभा आहे.
असेच नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चैनेल ला Subscribe नक्की करा.||
#चंदन_वंदन
_Vandan_Fort
_Vlog
_Maharaj
_Maharaj
#संभाजी_महाराज
#शिवाजी_महाराज
#चंदन_वंदन_किल्ला_सातारा
solaskar vlogs
vlog
youtube channel
travel show
channel
vlog
Fort
vandan fort
in satara
forts
forts
of maharashtra
real india
india
of india
Maharaj
District
Blogger
gad
Nikhil Solaskar Vlogs's video: - Chandan Vandan Fort Satara Marathi Vlog
61
21