×

Nikhil Solaskar Vlogs's video:

@वीर बाजीप्रभू देशपांडे आणि छ.शिवरायांची भेट याच गडावर झाली
याच किल्ल्यावरती छ.शिवाजी महाराज आणि वीर बाजीप्रभू देशपांडे यांची पहिली भेट झाली होती ||Rohida Fort Rohida Fort | रोहिडा किल्ला | स्वर्ग सुख म्हणजे काय असतं हे अनुभवन्यासाठी नक्की भेट द्या || या किल्ल्याची निर्मिती ही यादवकालीन आहे. या किल्ल्यावरील तिसऱ्या दरवाजावर असणाऱ्या शिलालेखावरून मुहम्मद आदिलशाहीने ह्या गडाची दुरुस्ती केली असे अनुमान निघते. इ.स १६६६ च्या पुरंदर च्या तहानुसार हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. २४ जून इ.स १६७० रोजी शिवरायांनी किल्ला परत घेतला. कान्होजी यांच्याकडे भोरची पूर्ण तर रोहिडा किल्ल्याची निम्मी देशमुखी व जमिनीचे काही तुकडे इनाम होते. रोहिडाचे गडकरी त्यांचेकडून ३० होन घेत होते. शिवरायांच्या अधिकाऱ्यांनी विचारणा केली की ३० च होन का, तर राजं त्यावर म्हंटले की, जेधे आपले चाकर असल्यामुळे पूर्वापार चालत आलेले द्रव्यच घ्यावे. पुढे किल्ला मोगलांनी जिंकला, मात्र भोरच्या पंत सचिवांनी औरंगजेबाशी झुंजून किल्ला स्वराज्यात पुन्हा दाखल केला. संस्थाने विलीन होईपर्यंत राजगड, तोरणा, तुंग आणि तिकोणा किल्ल्याप्रमाणे हा किल्लाही भोरकरांकडे होता. _shivaji_maharaj _solaskar_vlogs _of_maharashtra _fort _fort _bhor _fort _trek #रोहिडाकिल्ला #रोहिडा_किल्ला_इतिहास #किल्ले_रोहिडा #रोहिडा #विचित्रगड #भोर #बाजीप्रभु #बाजीप्रभु देशपांडे #महाराष्ट्रातील_गडकिल्ले maharashtra desha,raanvata maharashtra desha,maharashtra videos,travel videos,travel videos marathi,travel vlogs marathi,forts of maharashtra,raanvata videos,sahyadri range treks,trekking in sahyadri,rohida,rohida fort,raireshwar,kenjalgad,kamalgad,rohida video rohida fort trek,rohida fort history in marathi,rohida fort drone,rohida fort aerial,रोहिडा,रोहिडा किल्ला,रोहिडा किल्ला इतिहास,rohida raireshwar trek,nikhil solaskar vlogs ___________________________________________ शिवकालीन चिलकत- https://youtu.be/BleXVQMbeQg छत्रपती संभाजी महाराज यांच्या दुधमाता धाराऊ गाडे पाटील यांचा वाडा- https://youtu.be/cjBOIzQ4LC8 किल्ले तोरणा- https://youtu.be/Mk2h_mHaTE8 रहस्यमय गुहेतील गारगोटीचा गणपती- https://youtu.be/KktOmjeK2G0 ___________________________________________ असेच नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चैनेल ला Subscribe नक्की करा.||

74

27
Nikhil Solaskar Vlogs
Subscribers
539
Total Post
27
Total Views
15.2K
Avg. Views
561.4
View Profile
This video was published on 2021-07-05 20:00:19 GMT by @Nikhil-Solaskar-Vlogs on Youtube. Nikhil Solaskar Vlogs has total 539 subscribers on Youtube and has a total of 27 video.This video has received 74 Likes which are higher than the average likes that Nikhil Solaskar Vlogs gets . @Nikhil-Solaskar-Vlogs receives an average views of 561.4 per video on Youtube.This video has received 27 comments which are higher than the average comments that Nikhil Solaskar Vlogs gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.Nikhil Solaskar Vlogs #Maharashtraforts #RohidaFort #MarathiVlogs #Chhatrapati_shivaji_maharaj #Nikhil_solaskar_vlogs #Forts_of_maharashtra #Rohida_fort #bajiprabhu #bajiprabhudeshpande #vichitrgad #rohideshwar_fort #Rhoda_bhor #bhor #Rohida #Vichitrgad #maharashtra_fort #monsoon_trek #रोहिडाकिल्ला #रोहिडा_किल्ला_इतिहास #किल्ले_रोहिडा #रोहिडा #विचित्रगड #भोर #बाजीप्रभु #बाजीप्रभु #महाराष्ट्रातील_गडकिल्ले maharashtra has been used frequently in this Post.

Other post by @Nikhil Solaskar Vlogs