×

Nilesh Sarode's video:

@दहावीनंतर पुढे काय?यासाठी मोफत मार्गदर्शन व समुपदेशन महाराष्ट्र शासनातर्फे ते कसे ??
दहावीनंतर पुढे काय?यासाठी मोफत मार्गदर्शन व समुपदेशन महाराष्ट्र शासनातर्फे ते कसे यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा दि.३० एप्रिल २०२० *राज्यातील , पालक व विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे* सद्यस्थितीत राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद आहेत. अशा वेळेस राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यातर्फे करिअर संदर्भात मोफत स्वरुपात मार्गदर्शन व समुपदेशन सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी राज्यातील मार्गदर्शक व समुपदेशकांची http://www.maa.ac.in/IVGS_Counsellor_Services_Letter.pdf येथे उपलब्ध आहे. सदर यादीतील संबंधित शिक्षक समुपदेशकांना विद्यार्थी आपल्या समस्यांबाबत संपर्क साधू शकतात. याकरीता कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही. - दिनकर पाटील संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

7

3
Nilesh Sarode
Subscribers
31.6K
Total Post
511
Total Views
131.4K
Avg. Views
1.8K
View Profile
This video was published on 2020-05-02 18:16:36 GMT by @Nilesh-Sarode on Youtube. Nilesh Sarode has total 31.6K subscribers on Youtube and has a total of 511 video.This video has received 7 Likes which are lower than the average likes that Nilesh Sarode gets . @Nilesh-Sarode receives an average views of 1.8K per video on Youtube.This video has received 3 comments which are higher than the average comments that Nilesh Sarode gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.

Other post by @Nilesh Sarode