×

PRASHANT PANSARE's video: Satyamev Jayate Water Cup 2018 after award winning celebration Toofan aalaya Pani Foundation

@Satyamev Jayate Water Cup 2018 after award winning celebration || Toofan aalaya || Pani Foundation
पाणीदार नांदूरपठार मध्ये जलोत्सव साजरा.. पानी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटरकप-२०१८ मध्ये पारनेर तालुक्यातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक विजेते नांदूरपठार मध्ये रविवार दि. २६ ऑगस्ट ला मिळालेला बक्षिसाचा जलोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात, प्रथम जलपूजन करून मान्यवरांचा सत्कार, आभार आणि मनोगत झाली, पानी फाऊंडेशनने निवडलेल्या नांदूरपठार च्या जल रत्नांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. नंतर आमटी भाकरीच्या भोजनाचा आस्वाद घेऊन सायंकाळी ५ वाजता सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र यांची मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी, पानी फाऊंडेशन च्या उच्च स्तरावरील सहकाऱ्यांनी, सर्व गावच्या सरपंच आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थीत राहून आपापली मनोगते व्यक्त केली. नांदूरपठार च्या मुंबईकर आणि पुणेकर मंडळींनी भरघोस उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. नांदूरपठार ग्रामस्थ, पानी फाऊंडेशन टीम आणि जन्मभूमी युवा प्रतिष्ठान च्या वतीने सरपंच अर्जुन देशमाने यांनी उपस्थित मान्यवरांचे, पाहुण्यांचे, मुंबईकर, पुणेकर मंडळींचे आभार मानले.

109

22
PRASHANT PANSARE
Subscribers
1.1K
Total Post
41
Total Views
201.6K
Avg. Views
4.9K
View Profile
This video was published on 2018-09-01 02:12:38 GMT by @PRASHANT-PANSARE on Youtube. PRASHANT PANSARE has total 1.1K subscribers on Youtube and has a total of 41 video.This video has received 109 Likes which are higher than the average likes that PRASHANT PANSARE gets . @PRASHANT-PANSARE receives an average views of 4.9K per video on Youtube.This video has received 22 comments which are higher than the average comments that PRASHANT PANSARE gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.PRASHANT PANSARE #Watercup2018 #NandurPathar #Panifoundation has been used frequently in this Post.

Other post by @PRASHANT PANSARE