×

Pune Headline News's video: @puneheadlinenews

@श्री.शंकर महाराज समाधी मठास ग्रॅव्हिटी ग्रुप तर्फे कार्डीॲक रुग्णवाहिका प्रदान @puneheadlinenews
@puneheadlinenews श्री. शंकर महाराज समाधी मठास ग्रॅव्हिटी ग्रुप तर्फे कार्डीॲक रुग्णवाहिका प्रदान पुणे - धनकवडी येथील श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्टला पुण्यातील युवा उद्योजक मिहिर कुलकर्णी यांच्या ग्रॅव्हिटी ग्रुप तर्फे व्हेंटिलेटर सहित अन्य अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज अशी कार्डीॲक रुग्णवाहिका दान करण्यात आली. पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे पूजन करून आणि श्रीफळ वाढवून लोकार्पण करण्यात आले. मठातील भाविक तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांना रुग्णवाहिकेचा लाभ घेता येणार आहे. वेळेत उपचार मिळून रुग्णाचे प्राण वाचावे या साठी उपलब्ध केलेली कार्डीॲक रुग्णवाहिका रुग्णांना संजीवनी ठरेल असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. या प्रसंगी मिहीर कुलकर्णी, पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक धर्मादाय आयुक्त राहुल चव्हाण, रूबी हॉल क्लिनीकचे डॉ. संदिप करमरकर, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर आणि विश्वस्त मंडळ प्रताप भोसले, सुरेंद्र वाईकर, सतीश कोकाटे, राजाभाऊ सुर्यवंशी, निलेश मालपाणी आदी मान्यवर उपस्थित होते.

2

0
Pune Headline News
Subscribers
4.8K
Total Post
572
Total Views
14K
Avg. Views
157.3
View Profile
This video was published on 2023-03-11 00:31:57 GMT by @Pune-Headline-News on Youtube. Pune Headline News has total 4.8K subscribers on Youtube and has a total of 572 video.This video has received 2 Likes which are lower than the average likes that Pune Headline News gets . @Pune-Headline-News receives an average views of 157.3 per video on Youtube.This video has received 0 comments which are lower than the average comments that Pune Headline News gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.Pune Headline News #puneheadlinenews #punenews has been used frequently in this Post.

Other post by @Pune Headline News