×

Pune Headline News's video:

@साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्ताने पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन
Pune Headline News विश्व साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्ताने अण्णा भाऊ साठे फाउंडेशनतर्फे पुण्यातील सारस बाग येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी अण्णा भाऊ साठे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ऋषीतुल्य मा.भाऊसाहेब सोनावणे ,माजी केंद्रीय अनु.जाती आयोग सदस्य डॉ.प्रशांत पगारे उद्योजक श्री.दिलीप गायकवाड , फाउंडेशनचे मुख्य सल्लागार प्रा.डॉ.राजेंद्र राजुस्कर, सल्लागार शैलेंद्र तुरवणकर, मुख्य कार्यवाह राजेंद्र सोनावणे, माहिती व जनसंपर्क प्रवक्ता जयदीप सोनावणे, क्रियाशील सभासद राहुल अवघडे,राजेंद्र लिंगाडे,माधवी लिंगाडे,चाचा खान,भिमशाहीर कावळे व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमात सकाळी जयंती उत्सव सभा मंडपामध्ये संस्थेचा ५२ वर्षांचा छायाचित्र व माहितीरुपी इतिहास एलइडी व्हिडिओ स्क्रीनवर दाखविण्याचे उदघाटन पुणे शहर जिल्हा मातंग समाज स्वागताध्यक्ष शंकरभाऊ शेंडगे व सचिव विकास सातारकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे अशी एक मुखी मागणी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित भव्य दिव्य अशा चित्रपटाची निर्मिती भविष्यात करण्यात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

2

0
Pune Headline News
Subscribers
4.8K
Total Post
572
Total Views
14K
Avg. Views
157.3
View Profile
This video was published on 2022-08-14 23:15:51 GMT by @Pune-Headline-News on Youtube. Pune Headline News has total 4.8K subscribers on Youtube and has a total of 572 video.This video has received 2 Likes which are lower than the average likes that Pune Headline News gets . @Pune-Headline-News receives an average views of 157.3 per video on Youtube.This video has received 0 comments which are lower than the average comments that Pune Headline News gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.

Other post by @Pune Headline News