Rajendra Kshatriya's video: Zala Mahar Pandharinath - - Pudhache Paul 1950 - Sudhir Phadke Piano Tutorial
@Zala Mahar Pandharinath - झाला महार पंढरीनाथ - Pudhache Paul (1950) - Sudhir Phadke Piano Tutorial
Zala Mahar Pandharinath - झाला महार पंढरीनाथ - Pudhache Paul (1950) - Sudhir Phadke, G.D. Madgulkar - Piano Tutorial
This instrumental cover song/ tutorial is for entertainment/education purpose only.
No copyright infringement intended. All composition and lyrical copyrights belong to the original artists.
Lyrics -
झाला महार पंढरीनाथ
झाला महार पंढरीनाथ
काय देवाची सांगू मात
काय देवाची, काय देवाची सांगू मात
झाला महार, झाला महार पंढरीनाथ
झाला महार पंढरीनाथ
नेसला मळिण चिंधोटी
नेसला मळिण चिंधोटी
घेतली हातामधी काठी
घोंगडी टाकिली पाठी,
टाकिली पाठी, टाकिली पाठी
करी जोहार दरबारात
झाला महार, झाला महार पंढरीनाथ
झाला महार पंढरीनाथ
मुंडाशात बांधिली चिठी
मुंडाशात बांधिली चिठी
फेकतो दुरुन जगजेठी
फेकतो दुरुन जगजेठी
'दामाजीनं विकली जी कोठी
विकली जी कोठी, विकली जी कोठी
त्याचं घ्यावंं दाम पदरात
त्याचं घ्यावंं दाम पदरात
झाला महार, झाला महार पंढरीनाथ
झाला महार पंढरीनाथ
खळखळा ओतील्या मोहरा
खळखळ, खळखळा ओतील्या मोहरा
घ्या जी मोजून, पावती करा
घ्या जी मोजून, पावती करा
ढिग बघून चमकल्या नजरा
चमकल्या नजरा, चमकल्या नजरा
शहा घाली बोटं तोंडात
शहा घाली बोटं तोंडात
झाला महार, झाला महार पंढरीनाथ
झाला महार पंढरीनाथ
काय देवाची सांगूमात
काय देवाची, काय देवाची सांगूमात
झाला महार पंढरीनाथ
झाला महार पंढरीनाथ
My Keyboard-
Casio Ctk 7300In
http://amzn.to/2oOqCqd
Keyboard Stand-
Kadence keyboard stand
http://amzn.to/2FZjn7a
My recording devices-
Vivo Y51L Mobile
http://amzn.to/2I7CKez
Intex Aqua Trend Mobile
http://amzn.to/2CXXQZr
Sony Headphone MDR-XB450(Black)
http://amzn.to/2Fpmc3v
These are Amazon affiliate links.
#राजेंद्रक्षत्रिय
राजेंद्र क्षत्रिय
Rajendra Kshatriya's video: Zala Mahar Pandharinath - - Pudhache Paul 1950 - Sudhir Phadke Piano Tutorial
49
6