×

Rutik Chaskar's video: Nilwande Dam Akole view In Mansoon 2021

@Nilwande Dam Akole |निळवंडे धरण | view In Mansoon 2021
निळवंडे धरण प्रवरा नदीवर बांधलेले आहे.महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात निळवडे गावाजवळ हे धरण आहे. या धरणाची क्षमता ७.८ टी एम सी आहे.परंतु हे धरण अनधिकृत आहे. _Dam प्रवरा नदी वरील निळवंडे धरणावर जाण्यासाठी राजूर आणि अकोले या दोन ठिकाण वरून राज्य परिवहन महामंडळाच्या बस ची सुविधा आहे. जर तुम्ही स्वतःच्या वाहनाने जाणार असाल तर अकोले पासून विठे गावा पर्यंत कोल्हार घोटी राज्य महामार्ग व त्या नंतर विठे येथून निब्रळ गावा मार्गे निळवंडे धरणाच्या भिंती पर्यंत रस्ता आहे. जर राजूर वरून येणार असाल तर चिंतळवेढे गावा मधून निळवंडे धरणाच्या भिंती जवळ जाण्यासाठी रस्ता आहे.

59

13
Rutik Chaskar
Subscribers
2K
Total Post
89
Total Views
330.6K
Avg. Views
3.4K
View Profile
This video was published on 2021-10-03 10:00:27 GMT by @Rutik-Chaskar on Youtube. Rutik Chaskar has total 2K subscribers on Youtube and has a total of 89 video.This video has received 59 Likes which are lower than the average likes that Rutik Chaskar gets . @Rutik-Chaskar receives an average views of 3.4K per video on Youtube.This video has received 13 comments which are higher than the average comments that Rutik Chaskar gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.Rutik Chaskar #Nilwande_Dam has been used frequently in this Post.

Other post by @Rutik Chaskar