×

SARKAR NEWS's video: : CM Uddhav Thakre

@करोनो : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वात मोठी घोषणा,अखेर लॉकडाऊन ३० पर्यंत वाढवलं ! CM Uddhav Thakre
करोनो : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वात मोठी घोषणा,अखेर लॉकडाऊन ३० पर्यंत वाढवलं ! CM Uddhav Thakre महाराष्ट्रात १४ एप्रिलनंतरही लॉकडाऊन कायम राहणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा... महाराष्ट्रात लॉकडाऊन 16 दिवसांनी वाढवलाCM Uddhav Thackeray PM प्रधानांच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये मला बोलण्याची संधी मिळाली तेव्हा मी १४ तारखेनंतरही लॉकडाऊन ठेवणार असल्याचं त्यांना सांगितले. राज्यात किमान ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घोषित केले आहे. Lockdown in Maharashtra extended till April 30, announces CM Uddhav Thackeray याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, शेतीच्या कामावर कोणतंही लॉकडाऊन आणलं नाही, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरुच राहील. १४ एप्रिलनंतर कुठेही मला गोंधळ नको, या संकटाचा सामना महाराष्ट्र ध्येर्याने करत आहे. या संकटात देशाला आणि जगाला दिशा देण्याचं काम महाराष्ट्राला करायचं आहे. हा लॉकडाऊन कधीपर्यंत काळेल हे जनतेच्या हातात आहे. आपणचं करना संक्रमित साखळदंड तोडला तर लॉकडाऊन लवकरच संपेल. ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन राहील असं ते म्हणाले. तसेच या व्हिडीओ कॉन्फरन्स पंतप्रधानांसह सर्व मुख्यमंत्री तोंडावर मास्क लावलेले होते. आजपर्यंत कोणीही आमचं तोंड बंद करण्याची हिंमत केली नाही पण एका आज हे चित्र पाहायला मिळालं. आम्ही सुद्धा जबाबदारी घेत आहोत. या वातावरणात राजकारण करु नका, प्रत्येकाने एकजूट कायम ठेवली तर आपला देश संकटावर मात करेल पण भारत हा जगातील महासत्ता देश बनेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. दरम्यान, घराबाहेर पडू नका, अत्यावश्यक असेल तर घराबाहेर मास्क लावून पडा. घरातील ज्येष्ठ, मुलांना जपा, त्यांच्यापर्यंत हा पोहचू देऊ नका, ही परिस्थिती नियंत्रणात आहे असं वाटत असलं तरी गाफील राहता कामा नये. या सोमवारी आपल्या राज्यात पहिला रुग्ण आढळून ५ आठवडे होतील.

7

0
SARKAR NEWS
Subscribers
18.5K
Total Post
112
Total Views
15.9K
Avg. Views
317.1
View Profile
This video was published on 2020-04-11 19:05:56 GMT by @SARKAR-NEWS on Youtube. SARKAR NEWS has total 18.5K subscribers on Youtube and has a total of 112 video.This video has received 7 Likes which are higher than the average likes that SARKAR NEWS gets . @SARKAR-NEWS receives an average views of 317.1 per video on Youtube.This video has received 0 comments which are lower than the average comments that SARKAR NEWS gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.

Other post by @SARKAR NEWS