×

SHAMBHO RAP's video: Tod fod Marathi rap song SHAMBHO

@Tod fod | Marathi rap song | SHAMBHO
Singer - SHAMBHO (Umesh Khade) Lyrics - SHAMBHO (Umesh Khade) hook voice - NM Recording & Mixing Mastering jazzynanu Director - Pankaj Raul Shot By - PankajRaul Edit - Pankaj Raul poster Art - Ganesh gn Art Director - Akshay Jadhav (AJS) & Praful Pawar Special Thanks : NM ( Navin Mehrol) Follow me Instagram :- shambho_rap Face book:- Shambho Rap Queries and Concerts Kindly contact - 8928663859 Gmail - umeshkhade550@gmail.com तोड-फोड ऐका हो ऐका खरं बोलल्यावर काटा टोचतो काटा टोचल्यवर ही झोपलेला उठतो खाली खिसा म...शेट्ट कोण विचारतो कसं असं शंभो!!! आजची जवानी संपली गांज्याच्या पुडी साठी काळ्या गोऱ्या पोरीपाठी... एका टाईमाची नीट भेटतं नाही त्या नौकरी साठी सारी अक्कल संपली दारू च्या बाटली पाठी  दे उधारी घे उधरीच्या चायच्या कटिंग साठी  जुहू चौपाटी सुरुवात भेटेल खोली मोकळी या विचारात रांगलेत सोनू जणू प्रेमाच्या रंगात भूक वासणे ची नसते प्रेमाच्या जगात वेगळेच  चित्र वेगळेच ते चरित्र नेता नामक भाड्याचं नाही समजत सूत्र  खुलेआम लुटतात तेच एक मात्र चांगल्याच्या देखाव्यात सुरू  भ्रष्टाचारी रात्र. सारी लुटारूंची टोळी गोड भाष्णातली बोली हेच बलात्कारी विकासाचे नीट बघा दिसेल बघा कोणी किती भरलिया जोळ हिम्मत करा थोडी घाला ना यांना गोळी करू नको नाद घालू नको  वाद सरळ तोडफोड तोडफोड तोडफोड तोडफोड×3 आई बाप उपाशी ज्याचे तोही मजेत चमडीत वरून म्हणतो तोही देव माझ्या मनात  या शेमण्यांची गिंनती कशी करू सज्जनात शब्दांचे मुत्रविसर्जन करतो त्याच्या कानात  पत्ते पिसत बसलेत आज चावडीत अडकलेत दुसऱ्याच्या भानगडीत  दुसऱ्याच्या घरचे पाणी भरीत  काडाना वरात यांची घुसूनिया घरात Aww जो तो विचारतो दादा प्रेम म्हणजे काय असतं आर शेट्ट अा ठेट्ट पुढं भेट वळन वाट चढणार मईनतीचा घाट करून मान ताठ विश्वास हाय मनात हिम्मत मनगटात तू गुंतलास जिच्या नादात  तुझ्या आधी चार होते तिच्या सोबतीस दोन अडकलेत आठवणीत दोन गांजले गंज्याच्या धुरात तू तर पुरा भंडलास   प्रेमाच्या जगात ! शंभो!!! करू नको नाद घालू नको वाद सरळ तोडफोड तोडफोड तोडफोड तोडफोड×3 🙏🙏चुकीसाठी शमस्व🙏🙏 Music credits : Song: Trust Issues (Interlude) Instrumental

105K

6.4K
SHAMBHO RAP
Subscribers
378K
Total Post
29
Total Views
30.5M
Avg. Views
1.5M
View Profile
This video was published on 2018-12-16 18:09:08 GMT by @SHAMBHO-RAP on Youtube. SHAMBHO RAP has total 378K subscribers on Youtube and has a total of 29 video.This video has received 105K Likes which are higher than the average likes that SHAMBHO RAP gets . @SHAMBHO-RAP receives an average views of 1.5M per video on Youtube.This video has received 6.4K comments which are higher than the average comments that SHAMBHO RAP gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.SHAMBHO RAP #TODFOD #shambho #marathirap Singer #marathirapsong #Marathisong has been used frequently in this Post.

Other post by @SHAMBHO RAP