×

Saam TV News's video: Rain Updates

@Rain Updates | एकीकडे जोरदार तर दुसरीकडे कोरडंठाक, पावसाचा प्रचंड असमतोल
आता पाहुयात राज्यातील पावसाची बातमी.. राज्यात एकीकडे जोरदार पाऊस बसरतोय. तर दुसरीकडे पावसाअभावी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडा विदर्भात जोरदार पाऊस बरसतोय. नांदेडमध्ये तर ढगफुटी सदृश्य पाऊस पाऊस झालाय. त्यामुळे रस्ते जलमय झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दांडी मारलेल्या पावसानं कालपासून हजेरी लावलीय. त्यामुळे शेतात माना टाकलेल्या पिकांना जीवनदान मिळालंय. तर दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालीय. उत्तर महाराष्ट्रातल्या पाचही जिल्ह्यात पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात आलाय. सुरुवातीच्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी कशी बशी पेरणी उरकली खरी, मात्र पाऊस गायब झाल्यानं आता पेरणी केलेली पिकं पाण्याअभावी सुकू लागल्यानं शेतकऱ्यांच्या पेरण्या धोक्यात आल्यात. Rain Updates | एकीकडे जोरदार तर दुसरीकडे कोरडंठाक, पावसाचा प्रचंड असमतोल https://youtu.be/Y9qoWg2dIbQ सर्व ताज्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी साम टीव्हीच्या www.saamtv.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. सर्व ताज्या बातम्यांचे फेसबुकवर नोटिफिकेशन मिळविण्यासाठी साम टीव्हीच्या https://www.facebook.com/SaamTV या फेसबुक पेजला अवश्य लाईक करा. सर्व ताज्या बातम्यांसाठी आमच्या https://instagram.com/saamtvnews या इंस्टाग्राम अकाउंटला अवश्य फॉलो करा. Saam TV (साम टीव्ही) is a 24-hour Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 15 Aug 2008. The channel is owned by Sakal Media Group. Saam TV Maharashtra News channel is best defined as a responsible channel with a fair and balanced approach that combines prompt reporting with insightful analysis of news and current affairs.

35

3
Saam TV News
Subscribers
4.2M
Total Post
186.1K
Total Views
50.5K
Avg. Views
789.1
View Profile
This video was published on 2021-08-18 13:44:29 GMT by @Saam-TV-News on Youtube. Saam TV News has total 4.2M subscribers on Youtube and has a total of 186.1K video.This video has received 35 Likes which are higher than the average likes that Saam TV News gets . @Saam-TV-News receives an average views of 789.1 per video on Youtube.This video has received 3 comments which are higher than the average comments that Saam TV News gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.

Other post by @Saam TV News