×

Banana House's video: 2020 keli lagvad

@सरळ रेषेत केळीचा घड | आनंद शिखरे केळी लागवड यशोगाथा 2020 | केळी रोपे माहीती | keli lagvad केळी रोपे
@sandip jadhav patil http://bananahouse.co.in/ तुम्हला कोणत्याही पिकाचे संपूर्ण मार्गदर्शन पाहिजे असल्यास सोबतच्या लिंक वरून माहिती भरा https://forms.gle/VPdGeJpqSba28wzW6 तुम्हाला केळी रोपे बुकिंग करायची असतील तर खाली दिलेल्या लिंक वर तुमची माहिती भरा https://forms.gle/rTb6j5PnZkB8QWsk7 तुम्ही आमच्याशी व्हाटसआप वरून संपर्क करू खाली दिल्येल्या लिंकवरून https://wa.me/+919423241403 आमचे नवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युटूब चायनलला सबस्क्राईब करा https://goo.gl/fA66TQ जी ९ केळी रोपे या आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरून नका https://bit.ly/2xOpPxO Banana House Face book page: https://www.facebook.com/sandipJadhavAgriConsultant/ Sandip jadhav patil Agri consultant face book page : https://www.facebook.com/sandipjadhavagri/ लिंक्ड इन वरून आम्हला भेटा Linked in : https://www.linkedin.com/in/sandip-jadhav-patil/ इन्सटाग्राम वरून संपर्क करा Instagram : https://www.instagram.com/sandip_jadhav_patil1/ टीवीटर लिंक Twitter sandip jadhav patil (@jadhavsandip89): https://twitter.com/jadhavsandip89?s=09 शेतकरी बंधुनो नमस्कार आम्ही गेल्या १० वर्षापासून संपुर्ण महाराष्ट्रात कृषीक्षेत्रात कार्य करत आहोत. पाटील फार्मिंग टेक्नोलॉजी अन्ड सोल्युशन च्या माध्यमातून जे तंत्रज्ञान आम्ही देतो ते काय आहे ? ज्ञान + अनुभव = तंत्रज्ञान, (ज्ञानाला अनुभवाची जोड म्हणजे तंत्रज्ञान) ज्या मध्ये आम्ही प्रत्येक पिकाच संपूर्ण मार्गदर्शन करतो ते पण लागवडी पासून काढणी पर्यंत यामध्ये फळपिकात : केळी डाळिंब पेरू आंबा सीताफळ द्राक्ष चिकू पपई वेलवर्गीय पिकात : कलिंगड खरबूज काकडी कारले दोडका भोपळा भाजीपाला पिकात : बटाटा टोमाटो अद्रक कांदा वांगी मिरची शिमला मिरची फुलशेतीमध्ये : झेंडू गुलाब कार्नेशन ( पोलिहाउस मधील सर्व पिके ) अशा अनेक पिकात आम्ही लागवड अंतर वाणाची निवड लागवडची वेळ पाणी व्यवस्थापन रोग कीड इत्यादी मार्गदर्शन करतो प्रत्यक्ष शेतात येऊन पिक पाहणी करून मार्गदर्शन करतो. आमचा उद्देश केवळ टिशूकल्चर केळी रोपे पुरवणे इतकाच नसून त्यासोबत खात्रीशीर हमखास उत्पादन वाढवण्यासाठी संपूर्ण तंत्रज्ञान देतो आज पर्यंत महाराष्ट्रातील ४० हजार शेतकरी आमच्याशी जोडले जाऊन त्यांनी उत्पादन हमखास वाढवले आहे आणि ते आज ही आमच्या सोबत आहेत. बर फक्त तुमच्या उत्पादनात वाढ झाली इथ शेतकऱ्याचा प्रश्न सुटत नाही त्या नंतर उत्पादन केलेला शेतमाल विकायचा कुठ किंवा योग्य बाजार भाव मिळण पण आवश्क असत. तरच शेतकऱ्याचा फायदा होईल त्यासाठी पण आम्ही सुविधा देतो ज्या मध्ये एक्स्पोर्ट असेल किंवा लोकल व्यापारी असतील यांची सांगड घालून देतो Farming Technology and solution Banana House Contact 09423241403 09665823048 Sandip Jadhav patil _Quality_Banana_Plot 35+ किलो ची रास.....! शेतकऱ्यांचे नाव : आनंद नामदेव शिखरे शेतकऱ्यांचा मोबाईल : ९५७९७०७७५० गांव : तारापूर तालुका : पंढरपूर जिल्हा : सोलापूर (महाराष्ट्र ) केळी एकूण लागवड क्षेत्र : १.५ एकर केळी रोपांची संख्या : १६०० झाड केळी लागवडिचे अंतर : 7 बाय 5 केळी रोपांची जात : G9 टिशु कल्चर केळी केळी लागवडीची जमीन : भारी काळी केळी लागवाडीची तारीख : ३ - ०९ - २०१९ केळी काढनी : Harvesting 11 महिन्याच्या आत केळी उत्पादन अंदाजे : ५५+ टन केळी पैशातील उत्पन्न अंदाजे : 4 ते 5 लाख रु केळी उत्पादन खर्च अंदाजे : १.१० लाख रु केळी दर सरासरी : ६ ते ९ रु प्रति किलो लवकरच पहा संपूर्ण माहिती आणि यशोगाथा पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुण माझा युटूब चायन सब्सक्राईब करा. शेजारील घंटी वरही क्लिक करा.....धन्यवाद https://goo.gl/fA66TQ BANANA HOUSE, near Session Court, Pandharpur, Maharashtra 413304 https://goo.gl/maps/EQBZYNbciWyCGxim6

83

7
Banana House
Subscribers
79.6K
Total Post
1.8K
Total Views
179.9K
Avg. Views
3.6K
View Profile
This video was published on 2020-07-19 09:00:06 GMT by @Sandip-Jadhav-Patil on Youtube. Banana House has total 79.6K subscribers on Youtube and has a total of 1.8K video.This video has received 83 Likes which are lower than the average likes that Banana House gets . @Sandip-Jadhav-Patil receives an average views of 3.6K per video on Youtube.This video has received 7 comments which are lower than the average comments that Banana House gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.Banana House #Export_Quality_Banana_Plot 35+ has been used frequently in this Post.

Other post by @Sandip Jadhav Patil