×

ShubhaSur Creations's video: Investing for Music Career Watch this shorts

@Investing for Music Career? Watch this! #shorts
नवीन कलाकार जेव्हा म्युझिक क्षेत्रात येऊ पाहतात त्यावेळेला बऱ्याचदा असं होतं की सुरुवातीलाच ते नवीन अपग्रेडेड इन्स्ट्रुमेंट किंवा इक्विपमेंट घ्यायचा विचार करतात. मग खर्चाचा एक मोठ्ठा आकडा समोर दिसतो आणि आयदर पेरेंट्स तरी नाही म्हणतात किंवा स्वतःच बॅक आऊट  केलं जातं. कसलीच सुरुवात होत नाही! त्यापेक्षा जे तुमच्याकडे उपलब्ध आहे तेवढ्यात जे बेस्ट करता येईल ते करा आणि स्किल्स डेव्हलप करण्याकडे लक्ष द्या. त्यात थोडी इम्प्रूव्हमेंट आली की मग इन्व्हेस्ट करायला हरकत नाही. त्यामुळे काय होईल की सुरुवातीला खर्चाचं बर्डन येणार नाही आणि तो कसा लवकर भरून काढायचा याची टांगती तलवारही सतत राहणार नाही. आणि तुम्ही फ्रीली तुमची पॅशन फॉलो करू शकाल!

5

1
ShubhaSur Creations
Subscribers
43.4K
Total Post
419
Total Views
492.3K
Avg. Views
2.1K
View Profile
This video was published on 2022-09-30 20:36:26 GMT by @ShubhaSur-Creations on Youtube. ShubhaSur Creations has total 43.4K subscribers on Youtube and has a total of 419 video.This video has received 5 Likes which are lower than the average likes that ShubhaSur Creations gets . @ShubhaSur-Creations receives an average views of 2.1K per video on Youtube.This video has received 1 comments which are lower than the average comments that ShubhaSur Creations gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.ShubhaSur Creations #musicartists #musiccareer has been used frequently in this Post.

Other post by @ShubhaSur Creations