×

SnehalNiti's video: 55 Snehalniti Marathi

@दिवसाला 55 लाख बिर्याणीतूनच कमवणारं रेस्टॉरंट | Snehalniti Marathi
नमस्कार उद्योजक आणि उद्योजक बनण्याची इच्छा असणा-या तरुणांनो, 'स्नेहलनीती'तर्फे मराठी उद्योजकांसाठी चालविल्या जाणा-या बिझनेस सेमिनार आणि सेशन्समध्ये अनेक उद्योजक मला रेस्टॉरंट क्षेत्रात असलेल्या बिझनेस संधींबाबत प्रश्न विचारतात. म्हणूनच या विषयावर आधारित एक व्हिडीओ घेऊन मी बिझनेस कोच स्नेहल कांबळे तुमच्यासमोर आलो आहे. आणि आजच्या आपल्या टॉपिकच नाव आहे... पॅरेडाईज बिर्याणीः दिवसाला 55 लाख 77 हजार 700 रुपये बिर्याणीतूनच कमवणारं रेस्टॉरंट… पहा पूर्ण व्हिडीओ आणि पॅरेडाईजच बिझनेस मॉडेल समजून घ्या आणि स्नेहलनीतीच्या युट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि फॉलो करा. https://bit.ly/2HzZiZk स्नेहलनीतीचे बिझनेसविषयक ब्लॉग्स वाचण्यासाठी क्लिक करा https://www.snehalniti.com/blog.php बिझनेस कोच स्नेहल कांबळेंच्या आगामी सेमिनारची माहिती मिळवण्यासाठी http://snehalniti.com/ वेबसाईटला भेट द्या. अधिक माहितीसाठी 9223334907 / 8291103660 या क्रमांकावर संपर्क साधा. बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी बिझनेस व्हिडीओझ पहा फक्त ‘स्नेहलनीती मराठी युट्यूब चॅनेल’वर https://bit.ly/2GhrBKz .................................................................................. Credit : Video of Paradise Biryani https://www.youtube.com/watch?v=nMxBximWIKo&t=354s

2.5K

100
SnehalNiti
Subscribers
586K
Total Post
288
Total Views
16.8M
Avg. Views
137.7K
View Profile
This video was published on 2019-03-08 17:58:17 GMT by @SnehalNiti on Youtube. SnehalNiti has total 586K subscribers on Youtube and has a total of 288 video.This video has received 2.5K Likes which are lower than the average likes that SnehalNiti gets . @SnehalNiti receives an average views of 137.7K per video on Youtube.This video has received 100 comments which are lower than the average comments that SnehalNiti gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.

Other post by @SnehalNiti