×

SnehalNiti's video: Marketing FAIL Marketing Mistakes You MUST Avoid SnehalNiti Marathi

@Marketing FAIL होतंय मग या चुका टाळा | Marketing Mistakes You MUST Avoid | SnehalNiti Marathi
मार्केटिंग हे बिझनेसचे फ्युल आहे. योग्य मार्केटिंगमुळेच तुमच्या बिझनेसची ग्रोथ होते. लीड्स येणे कमी झाले की बिझनेसची वाढीला ब्रेक लागतो. अशा प्रकारची स्थिती कोणत्याही उद्योजकासाठी चिंताजनक असते. आटणाऱ्या बिझनेस लीड्सची समस्या तुम्हालाही भेडसावत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओमधून मी तुम्हाला मार्केटिंग करताना होणाऱ्या चुकांबाबत माहिती देणार आहे. 10X MBA Online ॲप डाऊनलोड करा http://www.10xmbaonline.com/ बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी बिझनेस व्हिडीओझ पहा फक्त ‘स्नेहलनीती मराठी युट्यूब चॅनेल’वर https://bit.ly/2GhrBKz स्नेहलनीतीचे बिझनेसविषयक ब्लॉग्स वाचण्यासाठी क्लिक करा https://www.snehalniti.com/blog.php बिझनेस कोच स्नेहल कांबळेंच्या आगामी सेमिनारची माहिती मिळवण्यासाठी http://snehalniti.com/ वेबसाईटला भेट द्या अधिक माहितीसाठी 9223334907 / 8291103660 या क्रमांकावर संपर्क साधा

889

26
SnehalNiti
Subscribers
583K
Total Post
348
Total Views
16.8M
Avg. Views
137.7K
View Profile
This video was published on 2019-11-01 18:30:10 GMT by @SnehalNiti on Youtube. SnehalNiti has total 583K subscribers on Youtube and has a total of 348 video.This video has received 889 Likes which are lower than the average likes that SnehalNiti gets . @SnehalNiti receives an average views of 137.7K per video on Youtube.This video has received 26 comments which are lower than the average comments that SnehalNiti gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.

Other post by @SnehalNiti