×

SnehalNiti's video: Car loan Car on loan Snehalniti

@Car घेण्यासाठी loan घ्यावे की नाही? | Car on loan | Snehalniti
कार घेणे ही एक चैनीची गोष्ट तर आहेच शिवाय कोणत्याही व्यक्तीच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यात जर पहिली वहिली कार घेणार असेल तर मग विचारायलाच नको. घरात अगदी आनंदाचे वातावरण असते. पण कार घेणाऱ्याच्या डोक्यात आनंदसोबतच इतर अनेक विचार सुद्धा असतात. अनेक जण ही आपली पहिली कार घेण्यासाठी कर्ज काढतात आणि त्यानंतर अनेक वर्ष ते कर्ज फेडत बसतात. म्हणूनच Car घेण्यासाठी loan घ्यावे की नाही... याबद्दल पूर्ण माहिती घ्या या व्हिडीओमार्फत... 10X MBA Online ॲप डाऊनलोड करा 👉 http://www.10xmbaonline.com/ बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी बिझनेस व्हिडीओझ पहा फक्त ‘स्नेहलनीती हिंदी युट्यूब चॅनेल’वर https://bit.ly/2HzZiZk स्नेहलनीतीचे बिझनेसविषयक ब्लॉग्स वाचण्यासाठी क्लिक करा https://www.snehalniti.com/blog.php बिझनेस कोच स्नेहल कांबळेंच्या आगामी सेमिनारची माहिती मिळवण्यासाठी http://snehalniti.com/ वेबसाईटला भेट द्या अधिक माहितीसाठी 9223334907 / 8291103660 या क्रमांकावर संपर्क साधा. बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी बिझनेस व्हिडीओझ पहा फक्त ‘स्नेहलनीती मराठी युट्यूब चॅनेल’वर https://bit.ly/2GhrBKz

1.1K

27
SnehalNiti
Subscribers
583K
Total Post
348
Total Views
16.8M
Avg. Views
137.7K
View Profile
This video was published on 2019-08-09 18:28:46 GMT by @SnehalNiti on Youtube. SnehalNiti has total 583K subscribers on Youtube and has a total of 348 video.This video has received 1.1K Likes which are lower than the average likes that SnehalNiti gets . @SnehalNiti receives an average views of 137.7K per video on Youtube.This video has received 27 comments which are lower than the average comments that SnehalNiti gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.SnehalNiti #FirstCar #CarOnLoan #MiddleClass कार has been used frequently in this Post.

Other post by @SnehalNiti