×

SnehalNiti's video: Indian Startups Why do Startups fail SnehalNiti Marathi

@बहुतेक Indian Startups का अपयशी ठरतात | Why do Startups fail | SnehalNiti Marathi |
मित्रांनो, अनेक स्टार्टअप्स आपण अपयशी झालेले बघत आहोत. काही स्टार्टअप्स खूप धुमधडाक्यात मार्केट मध्ये पदार्पण करतात, पण त्यांना या बिझनेसच्या लाटेत पोहता येत नाही.. मग ते डगमळू लागतात आणि बुडतात. तुम्हालाही स्टार्टअप सुरु करायचे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. हे स्टार्टअप्स फेल होण्यामागे ५ कारणे आहेत. ती करणे काय आहेत हे मी या व्हिडीओ मार्फत तुम्हाला सांगणार आहे. 10X MBA Online ॲप डाऊनलोड करा http://www.10xmbaonline.com/ बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी बिझनेस व्हिडीओझ पहा फक्त ‘स्नेहलनीती मराठी युट्यूब चॅनेल’वर https://bit.ly/2GhrBKz स्नेहलनीतीचे बिझनेसविषयक ब्लॉग्स वाचण्यासाठी क्लिक करा https://www.snehalniti.com/blog.php बिझनेस कोच स्नेहल कांबळेंच्या आगामी सेमिनारची माहिती मिळवण्यासाठी http://snehalniti.com/ वेबसाईटला भेट द्या अधिक माहितीसाठी 9223334907 / 8291103660 या क्रमांकावर संपर्क साधा

794

24
SnehalNiti
Subscribers
586K
Total Post
288
Total Views
16.8M
Avg. Views
137.7K
View Profile
This video was published on 2019-11-08 18:15:11 GMT by @SnehalNiti on Youtube. SnehalNiti has total 586K subscribers on Youtube and has a total of 288 video.This video has received 794 Likes which are lower than the average likes that SnehalNiti gets . @SnehalNiti receives an average views of 137.7K per video on Youtube.This video has received 24 comments which are lower than the average comments that SnehalNiti gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.

Other post by @SnehalNiti