×

THE UNIQUE ACADEMY's video: - 30 2023 One-Hour Strategy

@महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - गट ब व क | 30 एप्रिल 2023 | One-Hour Strategy
#राज्यसेवा #स्पर्धापरीक्षा महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - गट ब व क | 30 एप्रिल 2023 | One-Hour Strategy | BY NAGESH GAVHANE ========================== 🎯 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा (गट 'ब' व गट 'क') Integrated Batch. पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखतीची एकत्रित तयारी. 🛄 गट ब→PSI/STI/ASO/SR/IS 🛅 गट क→TAX ASST./ESI/IND. INSP./CLERK-TYPIST/ TECH. ASST. (DIR. OF INS.) 🆕 बॅच सुरु - 15 मे 2023 🗓️ वार - सोमवार ते शुक्रवार 🕗 वेळ - सकाळी 8 ते 11 पर्यंत. ⏳ कालावधी - 6 महिने 📣 माध्यम - मराठी 📝 कोर्सची वैशिष्ट्ये. 🔸गट ब व गट क परीक्षांची संपूर्ण तयारी. 🔸स्पर्धा परीक्षा क्षेत्रात दीर्घकाळ अध्यापनाचा अनुभव असणारे तज्ज्ञ प्राध्यापक. 🔸अभ्यासक्रमातील सर्व विषयांचे एकाच स्तरावर रचनात्मक मार्गदर्शन. 🔸परीक्षेच्या बदलत्या स्वरुपाशी सुसंगत, सोप्या आणि ओघवत्या भाषेत सादरीकरण. 🔸दर्जेदार अद्ययावत अभ्यास साहित्य- प्रिंटेड नोटस्, सराव प्रश्नसंच, नियमित सराव चाचण्या. 🔸गणित बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान व इंग्रजी विषयांच्या तयारीवर विशेष भर. 🔸यशस्वी विद्यार्थी-अधिकाऱ्यांची संवाद सत्राचे आयोजन. 🔸मुलखतीच्या तयारीसाठी तज्ज्ञ प्राध्यापक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन. 🔸डिजीटल सुविधांनी सुसज्ज आत्यधूनिक वर्ग. 🔸सुरुवातीला 2 तास व नंतर गरजेप्रमाणे दररोज 4 तास प्रत्यक्ष अध्यापन. 🔸युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध. ✒️ बॅचच्या अधिक माहितीसाठी नाव नोंदवा : - https://forms.gle/w1HCfydnHGtqHuGU9 🔗 इतर माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा : - https://t.me/uniquepsistiaso 📚 ऑफलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- https://theuniqueacademy.co.in/admissions/course/9/psi-sti-aso-integrated-batch-pre-mains-interview-course-in-maharashtra-pune 📲 ऑनलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा : - https://theuniqueacademy.co.in/admissions/course/148/online-psi-sti-aso-course 🏬 ऑफलाईन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, मिटकॉनच्या शेजारी, संचेती हॉस्पिटलच्या समोर, शिवाजी नगर, पुणे. - 411005 📍https://g.page/r/CaBuPBpBI45lEAE 📞 संपर्क - 8929920917

129

5
THE UNIQUE ACADEMY
Subscribers
625K
Total Post
3.2K
Total Views
401.3K
Avg. Views
3K
View Profile
This video was published on 2023-04-05 20:00:10 GMT by @THE-UNIQUE-ACADEMY on Youtube. THE UNIQUE ACADEMY has total 625K subscribers on Youtube and has a total of 3.2K video.This video has received 129 Likes which are higher than the average likes that THE UNIQUE ACADEMY gets . @THE-UNIQUE-ACADEMY receives an average views of 3K per video on Youtube.This video has received 5 comments which are higher than the average comments that THE UNIQUE ACADEMY gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.THE UNIQUE ACADEMY #mpsc #combine #psi #राज्यसेवा #psistiasosris #स्पर्धापरीक्षा has been used frequently in this Post.

Other post by @THE UNIQUE ACADEMY