×

THE UNIQUE ACADEMY's video: MPSC 2025 - 2 YEARS FREE LECTURE By Indrajeet Yadav

@MPSC राज्यसेवा परीक्षा 2025 - 2 YEARS | पर्यावरण | FREE LECTURE By Indrajeet Yadav
#राज्यसेवा #राज्यसेवामुख्यपरीक्षा #राज्यसेवापूर्वपरीक्षा 📣 FREE LECTURE - पर्यावरण 🎥 Offline+Online 🎙️ मार्गदर्शक - इंद्रजित यादव द युनिक अॅकॅडमी 🗓️मंगळवार, दि. 4 एप्रिल 2023 @ सायं 5 वा. ऑफलाइन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, श्रेया चेंबर्स, 1296/682 जोशी वडेवालेच्या मागे, बालगंधर्व चौक, शिवाजीनगर, पुणे. 📍 https://g.page/r/CXa5ww4F4N1iEBA ▶️ Live on The Unique Academy's YouTube Channel. =========================== 📚 MPSC राज्यसेवा परीक्षा 2025 - 2 YEARS Integrated Batch. Offline+Online पुर्व+मुख्य+मुलाखत एकत्रित तयारी. 🔘 पदवीकाळातच करा राज्यसेवा परीक्षेची तयारी. 📣 बॅच सुरू - 1 एप्रिल 2023 🕰️ वेळ - सायं. 5 ते 7 पर्यंत. 🗓️ वार - सोमवार ते शुक्रवार 🎙️ माध्यम - मराठी ⏳ कालावधी - 2 वर्ष. 🆓 मोफत लेक्चर्स 3 एप्रिल ते 7 एप्रिल 2023 📝 बॅचची वैशिष्ट्ये ✅ दोन वर्षांच्या नियोजनबद्ध बॅचद्वारे राज्यसेवा परीक्षेच्या पूर्व मुख्य व व्यक्तिमत्व चाचणी (मुलाखत) या तिन्ही टप्प्यांचे सर्वांगीण मार्गदर्शन. ✅ पहिल्या वर्षी सामान्य अध्ययनातील इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, विज्ञान-तंत्रज्ञान, नैतिकता या मध्यवर्ती विषयांचे पायाभूत अभ्यासवर्ग, ज्याद्वारे या विषयांचा संकल्पनात्मक पाया मजबूत केला जाईल. ✅ चालू घडामोडींची विशेष तयारी, ज्यात नियमित अभ्यासवर्ग आणि संदर्भ साहित्याचा समावेश असेल. ✅ अद्ययावत संदर्भ-साहित्य (रंगीत डिजिटाइज्ड स्वरूपातही नोट्स) ✅ मराठी, इंग्रजी व गणित या विषयांचा फायदा इतर सर्व परीक्षांसाठी व्हावा हा उद्देश. ✅ व्यक्तिमत्व चाचणीच्या तयारीसाठी पायाभूत मार्गदर्शन, अभिरूप मुलाखतीचे (मॉक इंटरव्ह्यू) आयोजन. यशस्वी विद्यार्थ्यांच्या मुलाखतीचे चित्रण व त्यावर चर्चा. ✅ तज्ज्ञ अभ्यासकांची काही मार्गदर्शनपर सत्रे. ✅ सराव चाचण्यांद्वारे सविस्तर मूल्यांकन, पहिल्या वर्षापासूनच बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्नांवर आधारित सराव चाचण्या आणि त्याचे चिकित्सक मूल्यांकन. ✅ विद्याथ्यांचे व्यक्तीगत समुपदेशन व त्यांना मार्गदर्शन. ✒️ विनामूल्य लेक्चरसाठी नाव नोंदविण्यासाठी क्लिक करा : - https://forms.gle/k8QxJb11T6jcHwJW9 🔗 लेक्चर्स च्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा :- https://t.me/uniquempsc2years 📚 ऑफलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- https://theuniqueacademy.co.in/admiss... 📱 ऑनलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- https://theuniqueacademy.co.in/admiss... 📲 Live on Zoom - https://theuniqueacademy.zoom.us/j/81... 🏬 ऑफलाइन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, श्रेया चेंबर्स, 1296/682 जोशी वडेवालेच्या मागे, बालगंधर्व चौक, शिवाजीनगर, पुणे. 📍 https://g.page/r/CXa5ww4F4N1iEBA 📞 संपर्क - 8929920917 / 8956994499

34

0
THE UNIQUE ACADEMY
Subscribers
610K
Total Post
3K
Total Views
376.5K
Avg. Views
3K
View Profile
This video was published on 2023-04-04 18:52:10 GMT by @THE-UNIQUE-ACADEMY on Youtube. THE UNIQUE ACADEMY has total 610K subscribers on Youtube and has a total of 3K video.This video has received 34 Likes which are lower than the average likes that THE UNIQUE ACADEMY gets . @THE-UNIQUE-ACADEMY receives an average views of 3K per video on Youtube.This video has received 0 comments which are lower than the average comments that THE UNIQUE ACADEMY gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.THE UNIQUE ACADEMY #mpscprelims #राज्यसेवा #mpscmains #prelims #mpscnotification #राज्यसेवामुख्यपरीक्षा #राज्यसेवापूर्वपरीक्षा #descriptive has been used frequently in this Post.

Other post by @THE UNIQUE ACADEMY