×

Uday Mohole's video: Tappa - Tarana - Pandita Malini Rajurkar - Classical Vocal - Raga Bhairavi - Lal Wala Joban

@Tappa - Tarana - Pandita Malini Rajurkar - Classical Vocal - Raga Bhairavi - Lal Wala Joban
लालवाला जोबन l किस देरती रेंदावे l जोबनबाला मियाँ वे l गुल्फी गुली गुलनार l फरमानी रे l दाग जी घरवीचे कल आवे lVidushi Malini Rajurkar. Malini Rajurkar (born 1941) is a noted Hindustani classical singer of Gwalior Gharana.Malini Tai is noted especially for her command over the Tappa genre. She has also sung lighter music. Her renditions of two Marathi natyageet, pandu-nrupati janak jaya and naravar krishnasamaan, have been particularly popular. She was a mathematics teacher. But Malini Rajurkar was not destined to stay with theorems. A scholarship directed her life into Hindustani classical music. Tappa originated from the folk songs of the camel riders of Punjab and developed as a form of classical music. पंजाबात उंटावरून जाणारे प्रवासी गाणी गात असत. ही लोकगीते खुल्या हवेत गायली जात असल्यामुळे त्यांच्या गायनात जोम , उत्साह , ढंग दिसून येई. ही गाणी अर्थात पंजाबी भाषेत असत. ह्याच गीतांना कोणी पहाडी गीते असेही नाव देतात. लखनौचे नवाब असफउदौला ( इ. स. १७७६ ते १७९७ ) यांच्या पदरी गुलाम रसूल खां हे एक विख्यात ख्यालगायक होते. यांना गुलाम नबी नावाचा मुलगा होता.हा वडीलांकडे ख्यालगायन शिकून तयार झाला. त्याचा आवाज अतिशय पातळ व चपळ होता. त्या आवाजाच्या भरीस पडला असताना ख्यालगायनात किती ही ताना मारल्या तरी त्याच्या मनाचे समाधान होईना. पंजाबात प्रवास करीत असताना त्याने वरील उंटावरील प्रवाशांची मधुर , उत्साहवर्धक , निरनिराळ्या चपळ ढंगाची गीते ऐकली , आणि त्याच्या मनातील गोष्टच सापडली. ती गीते त्याने प्रवाशांकडून शिकून घेतली. त्यांतल्या उलटसुलट हरकती , गीटकड्या , आलापांचे चपळ झमझमे त्याच्या मनात भरले. पंजाबी भाषाही त्याने शिकून घेतली. त्या भाषेतील ख्यालगेय रागांतील भूप , खमाज , काफी , देस , भैरवी , झिंझोटी , कालिंगडा , सिंधू हे राग निवडून त्याने गीते रचली ; या रागांचे स्वर त्या ऐकलेल्या नवीन गायकीच्या जातीने लावण्याची कसरत करून " टप्पा " हा एक गायनाचा नवाच प्रकार त्याने सुरु केला. या मजेच्या तानगीटक्ड्यांनी त्याच्या चपळ गळ्याला पुष्कळच खाद्य मिळाल्यामुळे मेहेनतीने या लोक गायनाला एका निराळ्याच रोशनीची जोड त्याने करून दिली. गुलाम नबीने आपले ' शौरी ' हे नाव सदारंग , अदारंग , मनरंग , हररांगाप्रमाणे गीताच्या शेवटच्या चरणामध्ये गुंफले. --- अस्ताई लेखक -- केशवराव भोळे २ टप्पा गायन पान नंबर २१ Lyrics may be like this... लालवाला जोबन l किस देरती रेंदावे l जोबनबाला मियाँ वे l गुल्फी गुली गुलनार l फरमानी रे l दाग जी घरवीचे कल आवे l

866

107
Uday Mohole
Subscribers
14K
Total Post
52
Total Views
3.3M
Avg. Views
66.9K
View Profile
This video was published on 2011-02-10 18:06:48 GMT by @Uday-Mohole on Youtube. Uday Mohole has total 14K subscribers on Youtube and has a total of 52 video.This video has received 866 Likes which are higher than the average likes that Uday Mohole gets . @Uday-Mohole receives an average views of 66.9K per video on Youtube.This video has received 107 comments which are higher than the average comments that Uday Mohole gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.

Other post by @Uday Mohole